Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल येथील दीक्षा सोनार यांच्या लघुपटाला नामांकन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल, (शॉर्ट फिल्म) दिल्लीचे नामांकन नुकतेच जाहीर झाले आहे. विद्यार्थी गटात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवीन पनवेल येथील चांगू काना …

Read More »

अनियंत्रित कार थेट समुद्रात

उरणमधील घटना उरण : वार्ताहर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट समुद्रामध्ये गेल्याची घटना उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी रविवारी (दि. 20) घटली. दुपारच्या सुमारास ही चारचाकी समुद्राच्या खडकांमध्ये गेली. उरण पिरवाड समुद्र किनारी मारुती (क्र. एमएच 02  बीएम 1829) ही रिट्झ सफेद रंगाची फोर व्हीलर घेऊन काही पर्यटक फिरायला आले होते. …

Read More »

फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांसह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून शेतकर्यांचे सक्षमीकरण

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे प्रतिपादन    शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त – काँग्रेसने 1947पासून शेतकर्‍यांना दलालांच्या जोखडात बांधून ठेवले आहे. या अन्नदात्याला कृषी कायद्यांच्या माध्यमातून जोखडातून मुक्त करून सक्षम करण्याचे काम देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी …

Read More »

नियम पाळूनच नववर्षाचे स्वागत करा

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त थर्टि फर्स्ट निमित्त अनेक जण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. याही वर्षी हॉटेल, धाबे, फार्महाऊस येथे बुकींग करण्यात आलेले आहे, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अनलॉक टू सुरू असले तरीदेखील नागरिकांनी नियमांना पाळूनच नववर्षाचे स्वागत करावे अन्यथा नियमांचे …

Read More »

पनवेलमध्ये बेशिस्त हातगाड्या व वाहनांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक …

Read More »

नवीन पनवेलमध्ये स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगून आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी  भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता  नवीन पनवेल येथील भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक …

Read More »

उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत 420 नागरिकांचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकांपासून 65 वर्षांपर्यंत वृद्ध गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राची …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलमधील 1991-92च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयोजित स्नेहमेळावा कर्जत येथील नाना-नानी फार्म हाऊस येथे झाला. शालेय जीवन संपले की शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी-धंदा या कारणामुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी असल्या तरी …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी पनवेल मनपाचे मोठे पाऊल!

महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजना पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त …

Read More »