पनवेल : प्रतिनिधी कर्तव्यात कसूर करणार्या पनवेल महापालिकेतील बेजबाबदार अधिकार्यांविरोधात मंगळवारी (दि. 2) सत्ताधार्यांनी ठिय्या आंदोलन करीत त्यांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या अधिकार्यांवर बुधवार (दि. 3)पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्याने …
Read More »‘सेव युथ, सेव नेशन’साठी ‘रोटरी’ची सायकल रॅली
पनवेल ः प्रतिनिधी आज तरुण पिढी व्यसनाधिन झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे असल्याने रविवारी (दि. 31) सकाळी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रनथॉन सायकलिंग ग्रुप न्यू पनवेल यांनी ’सेव युथ, सेव नेशन’साठी एकत्रित येऊन नागरिकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी सायकल रॅली काढून जागरूकता निर्माण …
Read More »लॅपटॉप, मोबाइल चोरणार्या दोघांना अटक
पनवेल ः वार्ताहर लॅपटॉपसह मोबाइल चोरी करणार्या दोन जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे तळोजा पोलीस ठाणे व नेरूळ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिषेककुमार सिंग यांच्या चौथ्या माळ्यावरील राहत्या घराच्या टॉयलेट पाइपद्वारे खिडकीच्या स्लायडिंग …
Read More »लोखंडी चॅनेल चोरणारे गजाआड
पनवेल ः वार्ताहर शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे सुरू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून दोन लाख 90 हजार रुपयांचे 14 लोखंडी चॅनेल चोरल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व …
Read More »रसायनीतील शिवस्मारकांचे सुशोभीकरण
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागील कमान याची झालेली दुरवस्था बघून रसायनी विभाग संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी या शिवस्मारकाचे सुशोभीकरण केले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून रंगरंगोटी केली. एक हात समाजसेवेसाठी या वाक्याचा अभिमान बाळगत रसायनी विभाग संभाजी ब्रिगेड अध्यक्ष केदार शिंदे, अजित पाटील या …
Read More »होप मिरर फाऊंडेशनला पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशन संस्थेला शनिवारी (दि. 30) पनाच इमेज पुरस्कार 2021 देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पनाच इमेज अॅवॉर्डचे संस्थापक आणि दिग्दर्शक विशाल कपूर यांनी केले होते. हा पुरस्कार भरूखा कन्स्ट्रक्शनचे सीईओ आणि मालक राजेश भरुका आणि बॉलीवूड उद्योगातील ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांच्या …
Read More »गतिरोधकावर मारण्यात आले पट्टे
नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या गतिरोधकामुळे (स्पीडब्रेकर) वारंवार अपघात घडत होते, अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीडब्रेकर आहे. तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी …
Read More »पनवेलमध्ये पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
51,664 बालकांचे लसीकरण पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 51,664 बालकांना लस देण्यात आली. आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्या हस्ते लसीकरणास मोठा खांदा येथील मराठी शाळेत सुरुवात झाली. या वेळी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील अनेक उद्याने आणि खेळाची मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि मैदाने पनवेल महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येणार असून, यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) कळंबोलीमधील उद्याने आणि खेळांच्या …
Read More »नातं एकांकिका अटल करंडकाची मानकरी
राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइट संस्थेच्या नातं या एकांकिकेने बाजी मारत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper