Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी

प्रत्येक ठिकाणाची एक ओळख असते. त्यावरून ते ठिकाण ओळखले जाते. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची तलावांचे शहर अशी पूर्वापार ओळख राहिली आहे. याच पनवेलचे एक घट्ट समीकरण बनलंय ते म्हणजे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर. त्यांनी येथील जनतेसाठी स्वतःला वाहून घेतले असून आपल्या उत्तुंग कार्याने पनवेल …

Read More »

आचारसंहिता आणि पावसामुळे खालापुरातील ‘तो’ पूल रखडला

पाऊस कमी झाल्यावर सुरू होणार काम चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आरकसवाडी ते पिरकटवाडी, उंबरणेवाडीदरम्यान असलेल्या धावरी नदीवर पूल नसल्याने एका व्यक्तीची अंत्ययात्रा पाण्यातून घेऊन जावी लागल्याचे वृत्त समोर आले होते. हा पूल आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजनही झाले आहे, मात्र सातत्याने जाहीर …

Read More »

अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद

पनवेल ः पनवेल रामप्रहर वृत्त लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी आयएएस अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद कार्यक्रम शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथे …

Read More »

उरणमधील विविध प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची जि.प. सीईओंसोबत सकारात्मक चर्चा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असतात. अशाच प्रकारे मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 26) रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अलिबाग येथील दालनात बैठक घेतली. या वेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस जि.प.चे सीईओ …

Read More »

मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्तांशी चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 5) बैठक झाली. या वेळी नवीन पनवेल येथे मच्छी मार्केटबाबत चर्चा करण्यात आली. नवीन पनवेल येथे वेगवेगळ्या ठिकाणी मच्छी …

Read More »

मोरबे धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात आमदार महेश बालदी यांची मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत चर्चा; लवकरच बैठक

चौक : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी मोरबे धरणग्रस्तांच्या आंदोलनाला भेट देऊन समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भात मदत व पुनवर्सनमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधले असून शुक्रवारी (दि. 6) मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासोबत विचारविनिमय केला. या वेळी मंत्री पाटील यांनी …

Read More »

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको. नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले, पण आम्ही कामातून, कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार पाच …

Read More »

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा …

Read More »

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर बसचा भीषण अपघात; पाच प्रवाशी जखमी, दोन गंभीर

खोपोली: प्रतिनिधी पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी (दि.०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोघे जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने …

Read More »

रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …

Read More »