पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा …
Read More »दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण : वार्ताहर दिघोडे येथील प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकास कामाचा कार्य अहवाल पुस्तिका घरा-घरात मतदारांन पर्यंत पोहचविण्याचे काम केले. उरणचे कर्तव्य दक्ष आमदार महेश बालदी हे पुन्हा 190 उरण मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदार संघात …
Read More »शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
उलवे नोड : रामप्रहर वृत्त जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकसाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगिण विकसासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणावीवर विश्वास ठेऊन शेकाप आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून …
Read More »सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापतून स्वगृही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. चंद्रकांत पोपेटा यांच्यासह गुरुनाथ पाटील, सुरेश गुप्ता, दीपक गायकवाड आणि त्यांच्या …
Read More »पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या दहा -पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला …
Read More »‘उबाठा’ पदाधिकार्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आपल्या मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आणि याच विकासावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी रविवारी (दि.27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब …
Read More »महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या आयोजित जाहीर मेळाव्यावेळी दिले. रविवारी (दि.27) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे हा जाहीर मेळावा झाला. या वेळी …
Read More »पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन
पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर …
Read More »सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहचवून महायुतीला विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहचवून महायुतीला विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून असे सांगून एकत्रितपणे काम करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. पनवेल मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यादृष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर …
Read More »लाडक्या बहिणींबरोबर युवक, शेतकरी, विद्यार्थ्यांनाही बळ देणार
मुख्यमंत्री शिंदे यांची माणगावातील वचनपूर्ती सोहळ्यात ग्वाही माणगाव ः प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार 500 रुपयांची …
Read More »