Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …

Read More »

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी. पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या …

Read More »

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात शनिवारी (दि. 18)‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी 2024’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील …

Read More »

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगडच्या संयुक्त विद्यमाने रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) …

Read More »

कर्नाळा बँकेचे संचालक तांबोळी, दाखवे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉ. अरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली. त्यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बाजूला ईडीची कारवाई सुरू असून त्यात कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी …

Read More »

चौकमधील दोन चिमुरड्यांचा धावरी नदीत बुडून मृत्यू

चौक, खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जांभिवली गावात दुःखाची सावट पसरली आहे. जांभिवली गावातील संजय गावडे यांची चार वर्षांची मुलगी आराध्या आणि विजय गावडे यांचा चार वर्षाचा मुलगा आरोह ह्या दोन सख्ख्या चुलत भावा बहिणीचा धावरी नदीत …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार ठोकर देऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर पहाटे ४ च्या सुमारास घडली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून यामध्ये एका महिलेचा …

Read More »

पनवेल वडाळे तलाव येथे महायुतीचा प्रचार

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करुन अबकी बार चारसो पारचा नारा दिला. देशाच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करण्याचे, त्यांना रोजगार उपलब्ध …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणुकप्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कोळखे पेठ, ढोंगर्‍याचा पाड्यात प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे महत्त्वपूर्ण निर्णय, योजना -खासदार श्रीरंग बारणे

कर्जतमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात कर्जत : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, योजना आणलेल्या आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांचा सर्वसाधारण लोकांना त्रास होत होता. ते कायदे बदलण्याचे महत्त्वाचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. ही निवडणूक देशाची आहे. देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील? देशाचा कोण विकास करेल? तर हे मोदीजीच करू …

Read More »