Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाडनजीक खासगी प्रवासी बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

महाड : प्रतिनिधी महाडनजीक एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. बर्निंग बसचा थरार महामार्गावरील प्रवाशांना पहावयास मिळाला. सुदैवाने या आगीत कोणीच जखमी झाले नाही. रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीची गौरव चव्हाण यांच्या मालकीची प्रवासी बस (एमएच 08 …

Read More »

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून रायगडातील शाळांना डिजिटल साहित्यवाटप

पेणमध्ये कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती पेण : प्रतिनिधी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांसाठी डिजिटल साहित्याचे वाटप शिक्षकांना करण्यात आले. या साहित्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले. पेण येथील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 1) झालेल्या या कार्यक्रमाला आमदार …

Read More »

पोलादपूरमध्ये सहलीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा

पोलादपूर : प्रतिनिधी सहलीसाठी आलेल्या 28 शाळकरी विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुक्यात अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर बुधवारी (दि.31) दुपारी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून सोडून दिल्यावर सहल पुढे मार्गस्थ झाली. नाशिकमधील भोंसला मिलिटरी स्कूलची तीन दिवसीय सहल रायगड जिल्ह्यात आली होती. …

Read More »

मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक

महाड ः प्रतिनिधी किल्ले रायगडावर ऊर्जा मिळते, ती इतरत्र कुठे मिळत नाही. येथील ऊर्जा घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (दि.30) स्पष्ट केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकर्‍यांसह मुंबईच्या दिशेने निघालेले …

Read More »

रायगडात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 49 हजार 433 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन व महाड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. …

Read More »

अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रम

अलिबाग : प्रतिनिधी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी होणार्‍या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 ते 28 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अलिबाग येथील ब्राह्मणआळीतील श्री राम मंदिरात होईल. वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक …

Read More »

सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा महायुतीचा निर्धार

अलिबाग येथे मेळावा उत्साहात अलिबाग : प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सर्व पक्षांनी एकदिलाने काम करण्याचा तसेच केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार रविवारी (दि. 14) झालेल्या महायुतीच्या रायगड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त …

Read More »

रोह्यात शस्त्रसाठा जप्त; तरुणाला अटक

रोहा, धाटाव, अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सोमवारी (दि. 8) रात्री रोहा शहरातील धनगरआळी येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तन्मय सतिश भोकटे (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. रायगड …

Read More »

रायगड जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

रायगड : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण 386.06 रुपये कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.8) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार …

Read More »

रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याची मागणी

कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवणार -मंत्री रवींद्र चव्हाण अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहचवणार आहे. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …

Read More »