महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या एकाला महाड येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या महाड नवेनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत पाटील याने रविवारी रात्री …
Read More »शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कर्जतमधील तरुणास अटक
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दामत येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानकारक तसेच मुघल बादशहा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले …
Read More »खालापूरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; मांगूर पालन करणार्याविरोधात गुन्हा दाखल
खालापूर ः प्रतिनिधी तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगूर मत्स्यपालन विरोधात खालापूरमधील ग्रामस्थ, शेतकरी शिवलिंग वाघरे यांच्यासह पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मत्स्य विभागाने सोमवारी (दि. 10) महड, धामणी परिसरातील तलावावर धडवक कारवाई केली. सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील, उपायुक्त चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी अजया …
Read More »पंतप्रधान मोदींमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन नागोठणे विभागातील कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहिल्या, केव्हा केव्हा तर वाटले राजकारणात का आलो? परंतु 2014 सालापासून देशाचे राजकारण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे राजकारण करून देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवित आहेत. त्यामुळे जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास निर्माण झाला आहे, …
Read More »शेतकर्यांच्या अडचणी काही केल्या संपेना!
आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून सर्व जगात ओळखला जातो ज्या शेतकर्यामुळे भारताची ओळख आहे. तोच कित्येक वर्षे अडचणींशी सामना करीत जीवन जगत आहे. लहरी हवामान, भेसळ बियाणे, मजुरांची वानवा आदी अडचणींमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, मात्र आता सारे काही बदलले …
Read More »पेणमध्ये भाजपच्या संपर्क अभियानाला वाढता प्रतिसाद
पेण ः रामप्रहर वृत्तसंस्था मोदी सरकारच्या काळातील यशस्वी योजनांची जनतेसमोर मांडणी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने भाजपतर्फे मोदी सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी ऽ 9 या कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पेण तालुक्यातील रावे, दादर, जोहे, …
Read More »रायगडात भटक्या श्वानांची दहशत कायम
वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात भटक्या श्वानांनी वर्षभरात सहा हजार 427 अधिक लोकांवर हल्ले केले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 82 जणांना श्वानदंश होत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कुत्र्यांमुळे होणार्या अपघातांचे …
Read More »नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री नेरळ बाजार पेठेतील एक मोबाईल शॉप, किराणा दुकान व चप्पलचे दुकान फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळमध्ये या आधीही एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या झाल्या होत्या. …
Read More »घरोघरी केंद्र सरकारच्या योजना पोहचवा भाजप नेते वैकुंठ पाटील यांचे आवाहन
पेण तालुक्यात मोदी @ 9 अभियान पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात मोदी ऽ 9 अभियानांतर्गत घर घर चलो मोहीम हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरू करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी सोनखार येथे बोलताना केले. मोदी 9 घर घर चलो अभियानाला …
Read More »रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट
अलिबाग : प्रतिनिधी हवामान विभागाकडून 6 जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागात राहणार्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. …
Read More »