Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत टॅक्सी स्टँडचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहरलोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 17 येथे दैवत टॅक्सी स्टँड या नावाने टॅक्सीसेवा चालू करण्यात आली आहे. या स्टँडचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, माजी …

Read More »

नायक नहीं, खलनायक ; हू मै…चा पुढचा भाग

नाना पाटेकर खलनायक म्हणून पहायला आवडले असते ना? त्याचं व्यक्तिमत्व, रोखून बघणे, रोखठोक बोलणे अशा भूमिकेला एकदम साजेसे. अहो, निर्माता व दिग्दर्शक सुभाष घईने त्याचीच निवड केली होती. सौदागर (1991) यशानंतर सुभाष घईने वेगळ्या प्रवाहातील (तरी व्यावसायिक. उगाच पैसे कशाला खर्च करा. चित्रपट निर्मितीतील पैसा वसूल झालाच पाहिजे.) असा खलनायक …

Read More »

भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचादहावी सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्तसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेवू नका -ना. अमित शाह

शिवपुण्यतिथीनिमित्त दुर्गराज रायगडवर अभिवादन महाड : प्रतिनिधीगनिमांमुळे गुलामगिरीत गेलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मी लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते, असे उद्गार केंद्रीय …

Read More »

खालापूर येथे हिंदू गर्जना मोर्चा; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नेतृत्व

खोपोली, चौक : प्रतिनिधीगोमातेचे रक्षण व्हावे, अवैध कत्तलखाने बंद करावेत, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी तसेच गोरक्षक व पोलिसांच्या सुरक्षेची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 9) खालापूर तहसील कार्यालयावर हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. समाजकंटकांवर पोलीस आणि प्रशासनाची जरब बसली तरच …

Read More »

पनवेलमध्ये हातमाग, यंत्रमाग कापडांचे प्रदर्शन

अर्चना ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटनपनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) झाले.भाऊराया हॉन्डलुमच्या संयोजनातून 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री …

Read More »

खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कोकण दर्पणचा 14 वर्धापन दिन आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला होता. वर्धापन दिनाचे औचित्यसाधून राज्य …

Read More »