Breaking News

क्रीडा

पंत भारतीय संघात हवा होता -सईद अजमल

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची …

Read More »

माझ्याकडून नियमांचे उल्लंघन झालेले नाही -सचिन तेंडुलकर

मुंबई : वृत्तसंस्था ‘माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही,’ असे स्पष्टीकरण देतानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या 14 मुद्द्यांचा अंतर्भाव असलेल्या उत्तरात …

Read More »

अभिनेता कमाल खान म्हणतो, धोनीकडेच नेतृत्व द्या!

चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएला 12 वा मोसम बंगळुरूसाठी फार निराशाजनक राहिला. बंगळुरूने पहिल्या सहा मॅच गमावल्यानंतर सातव्या मॅचमध्ये विजय मिळवता आला. बंगळुरूच्या कामगिरीवरून टीमवर आणि पर्यायाने कॅप्टन विराट कोहलीवर देखील सोशल मीडियावरून टीका केली जात …

Read More »

पुरुषांच्या क्रिकेट सामन्यातील पहिली महिला पंच क्लेअर पोलोसाक

दुबई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट पंच क्लेअर पोलोसाकनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. क्लेअर पोलोसाक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. क्लेअरनं सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये नामिबिया आणि ओमान संघांमधल्या सामन्यात मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली. 31 वर्षीय क्लेअरनं …

Read More »

चेन्नईचा सक्सेस मंत्र मी निवृत्त झाल्यावर सांगेन -धोनी

चेन्नई : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्येही अपवाद वगळता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. या सार्‍याचं श्रेय कर्णधार धोनीला दिलं जात असून, हे सर्व त्याला कसं जमतं असं कोडं क्रिकेटरसिकांना पडलं आहे, मात्र हे कोडं सुटण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘चेन्नई’च्या यशाचं गुपित …

Read More »

महिलांच्या आयपीएलला अखेर मुहूर्त मिळाला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात …

Read More »

धोनीइतकी देशसेवा कुणाचीच नाही -कपिल देव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला धोनीबद्दल काहीच बोलायचं नाही. धोनीएवढी देशसेवा दुसर्‍या कोणत्याच क्रिकेटपटूने केलेली नाही. मी त्याचा सन्मान करतो,’ अशी प्रतिक्रिया कपील देव यांनी दिली. मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी या वर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. टीका करणार्‍या सगळ्यांना धोनीने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला …

Read More »

युवीने सचिनला दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी भारतात क्रिकेट हा धर्म मनाला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा 46वा वाढदिवस बुधवारी (दि. 24) साजरा झाला. सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो. याच ‘क्रिकेटच्या देवा’ला मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि इतर खेळाडूंनी …

Read More »

जय बजरंग!

आशियाई कुस्ती स्पर्धेत पुनियाला सुवर्णपदक शियान ः वृत्तसंस्था आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आहे. कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला 12-7 अशा फरकाने पराभूत करीत बजरंगने 65 किलो वजनी गटात सर्वोच्च स्थान मिळवले. सामना सुरू होताच पहिल्या मिनिटात ओकासोव्ह याने 2-7 अशी दमदार आघाडी घेतली, मात्र …

Read More »

चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये

हैदराबादवर विजय; वॉटसनची दमदार खेळी हैदराबाद : वृत्तसंस्था सलामीवीर शेन वॉटसनचे आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबादवर सहा गडी राखून विजय मिळविला. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपले पहिले स्थान कायम राखत प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. हैदराबादने दिलेल्या …

Read More »