Breaking News

क्रीडा

विंडीजचा शेवट गोड ; अखेरच्या सामन्यातही अफगाणिस्तानची हार

लीड्स : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला. 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 288 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने 86, तर रेहमत शाहने 62 धावांची …

Read More »

हिमा दासची ‘सुवर्ण’धाव; पोन्जान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद

वॉर्सा : वृत्तसंस्था भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये झालेल्या पोन्जान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने 200 मीटर अंतर केवळ 23.65 सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ट्विटरच्या माध्यमातून हिमाने ही माहिती दिली. 400 मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा …

Read More »

इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक

चेस्टर-ली-स्ट्रीट ः वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 306 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 186 धावांमध्ये संपुष्टात आला. मार्क वूडने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमची अर्धशतकी …

Read More »

उपांत्य फेरीत भारत कुणाशी भिडणार?

बर्मिंगहॅमवर महामुकाबला होण्याची शक्यता बर्मिंगहम : वृत्तसंस्था न्यूझीलंड संघाचा पराभव करीत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. न्यूझलंड नेटरनरेटमुळे उपांत्य फेरीत गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, …

Read More »

अमूलकडून विराटला आशीर्वाद देणार्या आजींचा गौरव

मुंबई : प्रतिनिधी बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना सुरू होता तेव्हा, भारत जिंकावा म्हणून मी गणपतीची प्रार्थना केली होती असे या आजी म्हणाल्या. त्या पिपाणी वाजवून भारतीय संघाला चिअर करत होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता पटेल असे या 87 वर्षीय आजींचे …

Read More »

नेरळ परिसरातील टेकड्या होणार हिरव्यागार!

कर्जत : बातमीदार नेरळ वन विभागाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नेरळ, शेलू आणि बेडीसगाव येथे पहिल्या टप्प्यात विविध जातींच्या 16500 रोपांची लागवड केली. वन विभागाने नेरळ परिसरातील वृक्षप्रेमींना बोलावून येथील फॉरेस्ट टेकडीवर वन महोत्सव साजरा केला. त्यात कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या हस्ते झाडे लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वन …

Read More »

पिपाणीवाल्या आजी ठरल्या मॅन ऑफ दी वूमन!

लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला, पण या सामन्यात सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले ते एका आज्जीबाईंनी. त्यांनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणार्‍या या आज्जीबाईंचे नाव …

Read More »

रोहितची कमाल, बुमराहची धमाल!

बांगलादेशला हरवून भारत उपांत्य फेरीत बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्क केले आहे. भारताने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी …

Read More »

अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी (दि. 3) जाहीर केला. रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने विश्वचषक संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा …

Read More »

क्रिकेटपटू करुण नायरचे समुद्रकिनारी गर्लफ्रेण्डला प्रपोज

मुंबई : प्रतिनिधी कसोटी क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमध्ये चमक दाखवणारा क्रिकेटपटू करुण नायरने नुकतेच गर्लफ्रेण्डला प्रपोज केले. सनया तनकारीवालासोबत करुण लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. करुणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. समुद्रकिनारी सुटीवर गेल्याची संधी साधत करुणने सनयाला प्रपोज केले. गुडघ्यावर बसून करुणने आपल्या गर्लफ्रेण्डला लग्नाची मागणी घातली. …

Read More »