ओटावा : वृत्तसंस्था युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, …
Read More »शेवटच्या क्षणी दिल्लीची बाजी
क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव इंदूर : वृत्तसंस्था अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला. पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक …
Read More »पॅराशूट रेजिमेंटमध्ये धोनीकडून सराव
बंगळुरू : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने धोनीने उचललेलेे हे महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी (दि. 24) दाखल झाला. लष्कराचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धोनीने भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज …
Read More »तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅट्ट्रिक
इंदूर : वृत्तसंस्था प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना तेलगू टायटन्सने बुधवारी (दि. 24) आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवली. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने तेलगू टायटन्सवर 34-33 अशा एका गुणाच्या फरकाने मात केली. कोल्हापूरच्या सूरज आणि सिद्धार्थ देसाई या बंधूंनी या सामन्यात …
Read More »संघनिवडीवरून ‘दादा’ नाराज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या दौर्यात प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यांचा विचार करण्यात करण्यात आलेला नाही. याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियाचा विंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौर्यात उभय देशांमध्ये तीन ट्वेन्टी 20, …
Read More »टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाच्या शर्यतीत जाँटी र्होड्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असणार्या दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केला आहे. दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळत असताना र्होड्स क्षेत्ररक्षक म्हणून खूप मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्याची जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. …
Read More »जेएनपीटी फुटबॉल क्लब ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी
उरण : वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लब आयोजित भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएनपीटी फुटबॉल क्लबने पटकाविले आहे. आरडीएफसी जसखार संघ उपविजेता ठरला. उरणच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही स्पर्धा रंगली. बेस्ट प्लेअर स्वप्नील म्हात्रे, बेस्ट स्ट्रायकर बापू, बेस्ट डिफेंडर आनंद आणि बेस्ट गोलकीपर म्हणून मुन्ना यांची निवड करण्यात आली. …
Read More »‘मान्सून रन’ला नवी मुंबईकरांचा प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्मार्ट कॉन्सेप्टजच्या वतीने आयोजित ‘मान्सून रन’ला रविवारी (दि. 21) नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘मासिक पाळीतील स्वच्छता’ अशी थीम असलेल्या या जनजागृतीपर स्पर्धेत 3093 स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुग्धा कथुरिया यांनी स्थापित केलेल्या स्मार्ट कॉन्सेप्टजच्या माध्यमातून गेली चार वर्षे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. आपल्या समाजात …
Read More »विंडीजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर
भारताविरुद्ध पोलार्ड, रसेल, ब्रेथवेट संघात केपटाऊन : वृत्तसंस्था भारतीय संघाविरुद्ध होणार्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर करण्यात आला. या संघात किएरॉन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय फिरकीपटू सुनील नरिन याचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिज …
Read More »