Breaking News

क्रीडा

नेतृत्वबदल राजस्थानच्या पथ्यावर; मुंबईवर मात

जयपूर : वृत्तसंस्था कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केले. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे या सामन्यातही लवकर माघारी परतला. संजू सॅमसनने काही सुरेख फटके …

Read More »

डी कॉक-यादव जोडीने मोडला रायुडू-धोनीचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. डी कॉक आणि यादव यांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यासोबत आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई …

Read More »

दिल्लीचा पंजाबवर विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिखर धवन (56) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (58*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पाच गडी राखून पराभूत केले. पंजाबने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला मात दिली. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग …

Read More »

विश्वचषक संघातून पाकने मोहम्मद आमिरला वगळले

कराची : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपला प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरला विश्वचषक संघात स्थान दिलेले नाही. याव्यतिरिक्त शान मसूदच्या जागी आबीद अलीला संघात स्थान दिले आहे. यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद संघाचे नेतृत्व करणार असून, शोएब मलिक, …

Read More »

धोनीची खेळावरची निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची : कोहली

बंगळुरू : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा संघातील अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. माझ्यासाठी त्याची खेळावरची निष्ठा महत्त्वाची असल्याचे कोहली म्हणाला. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीवरच भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी …

Read More »

मुंबईने दिल्ली जिंकली!

गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघावर 40 धावांनी मात करीत मुंबई इंडियन्सने बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या 169 धावांचे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करीत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. …

Read More »

वर्ल्ड कप संघात निवड झाली नाही म्हणून हा खेळाडू ढसाढसा रडला

ढाका : वृत्तसंस्था 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड स्वतःच्या टीमची घोषणा करत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा फास्ट बॉलर तसकीन अहमद ढसाढसा रडला आहे. मीडियाशी …

Read More »

‘भारतात वेगवान खेळपट्ट्यांची गरज’

मुंबई : प्रतिनिधी ‘वेगवान खेळपट्ट्यांमुळे चेंडू आणि बॅटदरम्यान बरोबरीची लढत रंगते. यामुळे भारताला वेगवान गोलंदाज घडविण्यास मदतही मिळेल. त्यामुळे भारतामध्ये जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरणार्‍या खेळपट्ट्या तयार झाल्या पाहिजेत,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान …

Read More »

श्रीलंकेने या खेळाडूला केले कर्णधार; आचंबित करणारा निर्णय

कोलंबो : वृत्तसंस्था 2019 च्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेने धक्कादायक निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने वनडे टीमचा नियमित सदस्य नसलेल्या खेळाडूला कर्णधार बनवलं आहे. भारतामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची जशी वनडे क्रिकेटमधली प्रतिमा आहे, तसाच श्रीलंकेचा हा खेळाडू आहे. दिमुथ करुणारत्नेला श्रीलंकेने वर्ल्ड कपसाठी कर्णधार बनवलं आहे. टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळख …

Read More »

शास्त्री म्हणतात, इंग्लंड वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार!

दुबई : वृत्तसंस्था भारतीय टीमचे प्रशिक्षक असले, तरी रवी शास्त्री यांनी इंग्लंड हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. ‘इंग्लंडने मागच्या 2 वर्षांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. इंग्लंडची बॅटिंग आणि बॉलिंगही खोल आहे. तसेच घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत,’ …

Read More »