Breaking News

क्रीडा

मी तुझ्या मुलीला पळवून नेईन ; धोनीला दिली धमकी

मुंबई : प्रतिनिधी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेध सर्वांनाच लागलेले असताना आयपीएलची जादू काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तोच धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात येणार्‍या चेन्नईच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुणांच्या आकडेवारीची ही गणितं सोडवली जात असतानाच अभिनेत्री …

Read More »

पंच नायजेल लोंग यांना हटविणार नाही -बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाजावर काढला होता. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असली, तरी अंतिम सामन्यातून त्यांना हटविणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. विराट व लोंग यांचा मैदानावर वाद झाला होता. सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी लोंग यांनी रागाच्या …

Read More »

मुंबईची फायनलमध्ये धडक

चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले आणि सामना सहा गडी राखून जिंकला चेन्नईच्या 132 धावांच्या …

Read More »

जेव्हा अंपायरचा विराटबरोबर वाद होतो

बंगळुरू : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या सीझनमध्ये खेळाडू आणि पंचांमधील वाद आणखीच चिघळत आहे. ताजं प्रकरण इंग्लिश अंपायर नायजेल लॉन्ग यांच्या रागाशी संबंधित आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ग यांच्यात वाद झाला. या वादानंतर पंच लॉन्ग प्रचंड संतापले. हैदराबादच्या डावानंतर अंपायर …

Read More »

माथेरान फुटबॉल स्पर्धेत मुंबई बॉईज आणि आंस्ट्रेंगुंग युनायटेड विजेते

माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमध्ये प्रसादभाई सावंत मित्र परिवार, क्रीडालोजी, स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 4) 14 आणि 16 वर्षांखालील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये 14 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मुंबई बॉईज, तर 16 …

Read More »

‘…तर आयपीएलमध्ये मुंबईच्या मुलांना अच्छे दिन’

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय संघाला अनेक उगवते तारे दिले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी आयपीएल हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे, पण या लीगमध्ये मुंबईचा टक्का फार कमी दिसत असल्याची खंत भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. ट्वेंटी-20 मुंबई लीगच्या दुसर्‍या पर्वाची घोषणा सोमवारी …

Read More »

कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या स्पर्धकांची बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त खंडाळा येथील डी. सी. हायस्कूलमध्ये दि, 24 ते 27 एप्रिल दरम्यान झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या संघाने 20 सुवर्णपदक, 14 रौप्यपदक, 11 कांस्यपदक व बेस्ट स्टुडंट्स, बेस्ट कुमिते, बेस्ट कता अशी पारितोषिके पटकावली. यामध्ये वरद काळे, आर्यन जाधव, शिवम जाधव, अद्विका कोकमकर, अदित गोडबोले, चंद्रशेखर, नील …

Read More »

आफ्रिदीचे ते शतक साकारले सचिनच्या बॅटने

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात बरेच गौप्यस्फोट केले आहेत. केनिया येथे झालेल्या तिरंगी मालिकेतून आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा पदार्पणाचा सामना संस्मरणीय ठरला होता. त्याने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, पण आफ्रिदीनं झळकावलेले ते जलद शतक हे महान …

Read More »

राजस्थानच्या पराभवाबरोबर प्ले-ऑफचे स्वप्न भंगले

दिल्ली : वृत्तसंस्था येथील फिरोज शहा कोटला मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 5 गडी राखून मात केली असून या पराभवाबरोबच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, दिल्लीने प्ले-ऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केलेले आहे. गुणतालिकेत 18 गुणांसह दिल्ली दुसर्‍या स्थानी आहे. राजस्थानला …

Read More »

बंगळुरूचा हैदराबादवर चार गडी राखून विजय

बंगळुरू : वृत्तसंस्था हेटमायर आणि गुरकीरत मान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादला प्ले ऑफचे तिकीट मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता कोलकात्याचा मुंबईविरोधात पराभव झाल्यासच हैदराबादला प्ले ऑफचे तिकीट मिळणार आहे. आजच्या सामन्यात 176 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात …

Read More »