कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कर्जत शहरात नगरसेवक चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा दोन दिवस चालणाऱ असून रायगड जिल्ह्यातील आघाडीचे 100 हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत. कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी नगरसेवक चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन कर्जत …
Read More »पनवेलमध्ये रंगणार टी-20 पनवेल प्रीमिअर लीग
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये दिनांक 12 ते 19 मे पर्यंत ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी आज (दि. 04) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार …
Read More »आज मुंबईत अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांच्या सौजन्याने अनाम प्रेम संस्थेतर्फे अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी रामलीला मैदान, मालाड पूर्व येथे होणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) तर्फे खान्देश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि …
Read More »जिथे सचिन क्रिकेट शिकला त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचंच नाव
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील वांद्य्राच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला ‘सचिन रमेश तेंडुलकर’ असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर सचिन आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर कॅम्पसाठी आलेल्या लहानग्यांना सचिनने क्रिकेटचे धडे दिले. या …
Read More »रायगडच्या दिव्यांग खेळाडूची पॅरा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग स्पर्धेसाठी निवड
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग संघटनेचा दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची दि. 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्या जागतिक आयसीएफ कॅनॉईंग स्प्रिंट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प दि. 12 ते 21 मे पर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक …
Read More »मुंबईचा सुपरओव्हरमध्ये विजय
गुणतक्त्यात दुसर्या स्थानावर मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबईनं 162 धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने देखील 20 षटकांत 162 धावांचीच मजल मारली. मनीष पांडेनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारानं सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना निर्धारित 20 …
Read More »बंगळुरुला हरवून दिल्ली ‘प्ले-ऑफ’मध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने ‘प्ले-ऑफ’च्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर 16 धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीने भेदक गोलंदाजी करून बाजी मारली. बंगळुरु संघ 171 धावांपर्यंत मजल मारू शकला. विराट …
Read More »राजस्थानची हैदराबादवर मात
जयपूर : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार्या राजस्थानने शेवट गोड करीत हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला 161 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 5 चेंडू राखून सहज पूर्ण केले. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि …
Read More »‘भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून पाहून नका’
लाहोर : वृत्तसंस्था इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत रंगणार्या या महासंग्रमात 10 अव्वल संघ जेतेपदासाठी भिडतील, पण भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमधील …
Read More »नवी मुंबईतील 14 कराटेपटूंची मलेशिया ओपनसाठी निवड
नवी मुंबई : प्रतिनिधी मलेशिया येथे होत असलेल्या मलेशिया ओपन कराटे चॅम्पियनशीप 2019 या स्पर्धेसाठी नेरूळ येथील साई स्पोर्ट्स अकादमीच्या 14 खेळाडूंची निवड झाली असल्याची माहिती प्रशिक्षक मनीषा पाटणे व अमर पाटणे यांनी दिली. या स्पर्धेत काता व कुमाते या प्रकारात स्पर्धा होणार आहेत. मलेशिया येथील सुबा कराटे अकॅडमी इंडो-मलेशया …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper