पनवेल : वार्ताहर जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कमलेश लालबाबू सिंह (वय 41, रा. पेंधर, मुळ गाव बिहार) यांचा बिहार येथील आपल्या मूळ गावी …
Read More »कळंबोलीत एकाची निघृण हत्या; परिसरात खळबळ
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमध्ये एका व्यक्तीची अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सेक्टर 4 मधील उद्यानात सोमवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत इसमाने नाव यशपाल सिंग खासा (वय 41) असे असून आज पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी त्याच्या राहत्या घराबाहेरील सेक्टर 4 …
Read More »निलेश पाटील यांच्याकडून अधिकाधिक समाजकार्य घडो
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली सदिच्छा भाजपच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये जनसेवा कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले, तसेच या कार्यालयाला …
Read More »न्यायालयीन लिपिकाची लुटमार करणारे दोघे गजाआड
पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे. पनवेल …
Read More »दोन महिलांनी केली साडी दुकानातून एक लाख रुपये असलेली पर्स चोरी
पनवेल : वार्ताहर साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचुंबे गाव दिलीप निवास, आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान …
Read More »दवाउपचार कामी घेऊन जाताना पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू; पती गंभीर जखमी
पनवेल : वार्ताहर तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय 26) हा …
Read More »लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड
पनवेल : वार्ताहर पनवेल मधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमय रित्या सापळा रचून अटक केली आहे. कृष्णा मेंगळ (वय 32, रा. अहमदनगर) असे या आरोपीचे नाव असून त्याने वर्षभरापूर्वी पीडित …
Read More »सचिन तेंडुलकर @ 50
-समाधान पाटील, पनवेल मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, महान क्रिकेटपटू अशा विशेषणांनी प्रसिद्ध आणि निवृत्तीनंतरही मान-मरातब कायम असलेला क्रीडाविश्वातील भारताचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकर सोमवारी (दि. 24) पन्नास वर्षांचा होतोय. क्रिकेटच्या मैदानावर अनेक शतके, अर्धशतके ठोकणार्या सचिनचे आयुष्याच्या वाटचालीतील अर्धशतकही तितकेच शानदार आहे… गुरू आचार्य रमाकांत आचरेकर सरांनी सचिनरूपी हिर्याला पैलू …
Read More »पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला त्रिकुटाने मारहाण करीत लुटले
पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडचाळ, रोख रक्कम आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रारदार देवानंद प्रकाश खंडारे …
Read More »एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी
पनवेल : वार्ताहर घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper