Breaking News

Ankit Shah

रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती

आजिवली येथे महामार्ग पोलिसांकडून प्रबोधन पनवेल : वार्ताहर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये वाहनचालक निष्कजीपण हा एक अपघातांमागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहन चालवताना कोणकोणते सुरकसेहचे उपाय महत्वाचे आहे. यासंदर्भात आजिवली येथील जनता माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन …

Read More »

मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट

खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. खारघर …

Read More »

मोटरसायकल रिक्षाच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी

पनवेल : वार्ताहर भरधाव वेगात असलेल्या केटीएम मोटरसायकलची रिक्षासोबत झालेल्या धडकेमध्ये मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. केटीएम मोटरसायकलवरील आकाश मोहिते याने त्याच्या ताब्यातील केटीएम मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून रात्री 1 च्या सुमारास अमरधान स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्‍या …

Read More »

रांजणपाडा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन शैक्षणिक वर्ष 2023-2024 च्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-रांजणपाडा शाळेतील मुलांना दप्तर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप रांजणपाडा गाव भाजप अध्यक्ष दयानंद मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटपच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, …

Read More »

कोन गाव परिसरातून तीन बांगलादेशींना अटक

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ …

Read More »

टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत …

Read More »

थेरोंडा खंडोबा मंंदिरातील चांदीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा खंडेरावपाड्यातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील पाच किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 17) रात्रीचे वेळी लंपास केल्या. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पहाटे पूजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या …

Read More »

नवीन कोर्टसाठी पाठपुरावा करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल बार कौन्सिलला आश्वासन पनवेल : वार्ताहर पनवेल येथील नवीन कोर्ट इमारतीवर दोन मजले व जुन्या कोर्टाच्या जागी नवीन कोर्ट बांधणेकरिता आर्थिक तरतुद करून मिळण्याबाबत पनवेल बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देऊन नवीन कोर्ट इमारतीची व जुन्या कोर्ट …

Read More »

मुगवली येथे भरधाव ट्रकची एसटीला धडक

10 प्रवासी जखमी; ट्रकचालक फरार माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली येथे भरधाव येणार्‍या ट्रकने विरूद्ध दिशेला येऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 14) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत …

Read More »

करंजाडेचा पाणीप्रश्न लवकरच लागणार मार्गी

शहरास 1 जुलैपर्यंत नव्या जलवाहिनीतून पुरवठा पनवेल : प्रतिनिधी नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास 1 जुलै 2023 नंतरपाणीपुरवठा होईल अशी माहिती सोमवारी (दि. 15)  सिडको व एमजेपीच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. या वेळी नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सेक्टर 6 मधील पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील व त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास स्वतंत्र …

Read More »