Breaking News

Ankit Shah

चोरी प्रकरणात दोघांना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (25) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून चार मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस …

Read More »

तब्बल 36 ठिकाणी मृत्यूचा सापळा

नवी मुंबई वाहतूक विभागाने शोधले अपघातप्रवण क्षेत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणार्‍या अपघातांमधील मृतांची संख्या अधिक असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तीन महिन्यांपूर्वीच नवी मुंबई वाहतूक विभागाच्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात विशेष अतिथी सत्र

पोपटराव पवार यांचे जलसंधारण व ग्रामीण विकास विषयक मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाचा वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री, आदर्श ग्राम …

Read More »

भाजपच्या विजय भोईर यांचे कौतुक

तब्बल 55 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी उरण : बातमीदार, प्रतिनिधी भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे. या त्यांच्या सामाजिक …

Read More »

‘शिव संकल्प’चा गणेशोत्सव उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त शिव संकल्प सोसायटी गणेश उत्सव मंडळ प्लॉट नंबर 20 सेक्टर 36 कामोठे येथील शिवसंकल्प सोसायटीतील रहिवाशांद्वारे कोरोना काळानंतरचा पहिला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोसायटीतील स्त्री पुरुष आबालवृद्ध आणि लहान बालगोपाल मंडळी मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आरतीला एकत्रित येत असतात. सोसायटीतील लहान मुला मुलींच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी …

Read More »

रयत बँकेच्या वार्षिक अहवालाचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्ष 2021-22 च्या 82 व्या वार्षिक अहवालाचे विरतरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व …

Read More »

मतदाराच्या ‘आधारा’साठी रविवारी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. 11) पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात …

Read More »

उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी बुद्धीचे देवता गजाननाचे घरोघरी आगमन झाले आहेत. त्यानिमीत्त उलवे नोड येथे उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून उलवे नोड सेक्टर 17 येथे उलवेचा विघ्नहर्ता विराजमान झाला आहे. या गणरायाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

खोपोलीतील बाल मित्र मंडळाने साकारलेल्या देखाव्याचे सर्वांकडून कौतुक

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत गणेशोत्सव  नियमांचे पालन व प्रशासनाच्या सूचनांचा अंमल करीत मोठ्या आनंदात साजरा होत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश व समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट व देखावे निर्माण केले आहेत. गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा …

Read More »

कुंडलिका नदी परिसराने घेतला मोकळा श्वास

रोह्याच्या नदी संवर्धन क्षेत्रातील बेकायदेशीर गाळे हटवले धाटाव : प्रतिनिधी नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधीतांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला. रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प …

Read More »