Breaking News

Ankit Shah

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास 4 लाख 75 हजार रुपये …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळाला भेट

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 20) महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची …

Read More »

पनवेल परिसरात तीन वेगवगेळ्या अपघातात एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या …

Read More »

तीन लाखांची लाच घेताना सिडको अधिकार्‍याला रंगेहात पकडले

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्‍या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणार्‍या सिडको अधिकार्‍याला पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2चे …

Read More »

ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार

पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …

Read More »

साडेचार वर्षांच्या मुलांना नर्सरित प्रवेश मिळणार

भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक  विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने …

Read More »

पनवेलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’

पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि. 10)पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या. या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, ममता …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्‍यांची दादागिरी

प्रवाश्यांना नाहक त्रास पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्‍यांकडून प्रवाश्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांना हाकलणार्‍या रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करीत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकणार्‍यांमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हतबल झालेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजले …

Read More »

नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा तीनपट मालमत्ता कर रद्द

आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5,000 घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता तसेच सदरबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आमदार मंदा …

Read More »

कळंबोलीत होणार निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती नवी मुंबई : बातमीदार राज्य शासनातर्फे युवकांना कुशलता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असते. तरुणांना अधिक लाभ व्हावा यासाठी नवी मुंबईत निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई हे सर्वाधिक उद्योग व्यवसाय व …

Read More »