Breaking News

Ankit Shah

संघर्ष करणार्‍या महिलांचा पत्रकारांकडून सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त सेवाभावी कार्यक्रम आणि अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था प्रामाणिक आणि सजग कार्यक्रम राबविण्याकरता ओळखली जाते. शनिवार दिनांक 11 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने श्रमधरेची कास धरत संघर्षमय परिस्थितीत आपल्या संसारासाठी नेटाने व्यवसाय …

Read More »

बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल : वार्ताहर दोन तरुणांकडून बेकायदा पिस्तूल ताब्यात घेण्यास खारघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथील दोन तरुणांकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …

Read More »

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 24 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने व जनहितार्थ बदल्या केल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यामध्ये उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांची महापालिका अतिक्रमण प्रमुखपदी, तर रिक्त झालेल्या …

Read More »

होळीनिमित्त पनवेलच्या बाजारपेठा सजल्या

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजल्या असून रंगपंचमीनिमित्त रंग-पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या पिचकार्‍यांनी पनवेल परिसरातील बाजारपेठ फुलली आहे. या खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड …

Read More »

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; खारघरमधील घटना

पनवेल : वार्ताहर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेतील मृत तरुणी खारघरमध्ये आईसह राहत होती. तसेच ती …

Read More »

नवीन पनवेलमध्ये झालेल्या हत्येचा आरोपी निघाला बांगलादेशी

भारतात दीड वर्षांपासून करत होता बेकायदा वास्तव्य  पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर- 18 भागात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या हत्याप्रकरणातील आरोपी पप्पू उर्फ शफीक उल अहमद हा बांगलादेशीमधून दीड वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे तसेच तो गुजरात आणि पनवेल भागात बेकायदा राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याने गुजरातमध्ये असताना, भारतातील नागरिकांचे …

Read More »

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला

पनवेल ः वार्ताहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी वाहन चोरीचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी ई-चलनद्वारे मूळ मालकाशी संपर्क साधून मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पळस्पे वाहतूक केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, उपनिरीक्षक केसरकर, पळस्पे मोबाईल केंद्राचे अंमलदार भगत, परदेशी, महाजन या आपल्या पथकासह नेहमी प्रमाणे पेट्रोलिंग करीत …

Read More »

रिचार्जचे कापलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात अडीच लाख गमावले

पनवेल ः वार्ताहर मोबाईल रिचार्जची बँक खात्यातून कट झालेली 399 रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षारक्षकाने दोन लाख 65 हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील सुरक्षारक्षकाला गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार देवेंद्रदेव …

Read More »

गुटखा घेऊन येणार्‍या ट्रकवर कारवाई

पोलिसांनी जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल पनवेल ः वार्ताहर गुजरातहून नवी मुंबईत अवैधरित्या गुटखा आणून विकणार्‍या टोळीवर तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करीत एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबई येथील महापे चेकपोस्ट येथे तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोणी …

Read More »

खोपटा येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

उरण : प्रतिनिधी खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी घडली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड परिसरातील खोपटा पुलाजवळील रिलायन्स …

Read More »