पनवेल : रामप्रहर वृत्त गडकिल्ले हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रम गाथा असणारा ऐतिहासिक ठेवा आहे आणि या गडांचे जतन आणि संवर्थन होणे अत्यंत आवश्यक आहे या उदात्त हेतूने पुण्याच्या ’उनाड’ ह्या महाविद्यालयीन युवा युवतींच्या समूहाने आपल्या 55 मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकीर्दीतला प्रारंभीचा केंद्रबिंदू असणारा भोर येथील राजगड …
Read More »पनवेलमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरात चोरी, लुटूमार अशा घटना पाहायला मिळात आहेत. नुकतेच पायी चालणार्या महिलेच्या गळ्यातील लक्ष्मीहार चोरट्यांनी हिसकावून तेथून पळ काढला. यामुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असल्याची चर्चा आहे. नऊ दिवसांपुर्वी (18 जानेवारी) रात्री सव्वा दहा वाजता तक्का परिसरात राहणार्या 64 वर्षीय सुहासिनी कुर्ले या त्यांच्या …
Read More »बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेलमधील पाच शाळांना नोटीस
गटशिक्षण अधिकार्यांनी दिले कारवाईचे निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजेच 30 जानेवारीला होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणीसंदर्भात पनवेल तालुक्यातील पाच शाळांना पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. आर. मोहिते यांनी शनिवारी (दि. 28) नोटीस बजावून कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोकण विभाग …
Read More »खालापूरातील कलोते येथे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी दंडाची नोटीस
खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत शेतजमीनीतून शासनाचा महसूल बुडवून दगड मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते याबाबत तलाठी सजा वावंढळ यांनी पंचनामा करून पाचपट दंडाची नोटीस पाठवली आहे . खालापूर तालुक्यात सध्या गृहप्रकल्प, रस्ते तसेच औद्योगिकीकरणामुळे जमिनीला आणि मातीला सोन्याचा भाव आला आहे. बांधकामासाठी डबर आणि भरावासाठी मातीची …
Read More »माथेरान घाटात कारचा अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली कर्जत : प्रतिनिधी माथेरानला जातानाच घाट रस्त्यात अपघात होऊन त्यांच्या रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे. यात दोघेही बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विरार येथील विजय उपाध्ये व आशिष चतुर्वेदी या दोन मित्रांनी माथेरान …
Read More »धुळीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळणार!
माथेरानच्या व्यापारी वर्गात समाधान; क्ले पेव्हर ब्लॉक रस्ता काम युध्दपातळीवर माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमध्ये धूळ विरहित रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा याकामी सनियंत्रण समितीच्या परवानगीने एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे सध्यातरी युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामामुळे माथेरानच्या व्यापारी, नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कामामुळे धुळीच्या …
Read More »खारघर मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने रविवारी खारघर मॅरेथॉन 2023 आयोजित केली होती. या वेळी मॅरेथॉनपूर्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. खारघर मॅरेथॉन 2023 ची पूर्वतयारी रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये तसेच खारघर मधील …
Read More »चोरीच्या घटनांना आवर घाला
वाशी पोलिसांना भाजपकडून निवेदन नवी मुंबई : बातमीदार वाशी परिसरातील विविध भागात मोठ्या प्रमाणत चोर्या होत आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी महत्त्वाची कार्यालये, वास्तू, मोठ्या गृह निर्माण सोसायट्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणावा. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका अंजली वाळूंज यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे निवेदन देऊन केली आहे. …
Read More »तळोजा एमआयडीसीत औद्योगिक प्रदर्शन
मंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी तळोजा एमआयडीसी एक्सपो 2023 नावाचा फेंडर डेव्हलपमेंट कम औद्योगिक प्रदर्शन कार्यक्रम प्रथमच 24 व 25 जानेवारी रोजी तळोजा एमआयडीसी कार्यालयासमोर आयोजित आल्याची महिती तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »पनवेलच्या सीएला अडकविण्यासाठी सिनेमास्टाईलने केलेला प्रयत्न फसला
पनवेल : वार्ताहर पनवेलच्या एका सनदी लेखापालाला बेकायदेशीर अग्निशस्त्र खरेदी करण्याच्या प्रकरणात अडविण्याचा सिनेमा स्टाईल प्रयत्न फसला. फसवणूक प्रकरणात सनदी लेखापालाने कार्यालयात 22 वर्षे काम करणार्या कर्मचार्याला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविल्याचा राग मनात धरून या वादग्रस्त कर्मचार्यानेच सनदी लेखापालाला अडकविण्याचा प्रयत्न केला. बेंगलोरमधील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल या घटनेचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper