Breaking News

Ankit Shah

पलावा परिसरातील लोकांना मिळणार आता उत्तम दर्जाची आरोग्य सेवा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पलावा हे कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे महानगर प्रदेशातील एक वाढणारे शहर आहे आणि अपोलो हॉस्पिटल्सकडून मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड तेथील लोकांसाठी आरोग्यसेवेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे निश्चितच परिसरातील लोकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे. अपोलो क्लिनिक नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. किरण शिंगोटे, …

Read More »

आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ऐरोली विभागासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारमार्फत नागरी सुविधा होणार उपलब्ध नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्राचा सर्व समावेशक आणि समतोल विकास होत असताना नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून ऐरोली विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, …

Read More »

सायन-पनवेल महामार्गावर बसला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप पनवेल : वार्ताहर सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना वाहनाबाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ही बस मुंबईवरून सातार्‍यातील सांगोलाकडे जात …

Read More »

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जबरी चोरी

सहा आरोपींना 24 तासांत अटक आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या …

Read More »

डिलेव्हरी बॉयकडूनच कंपनीमध्ये चोरी

सात लाख 62 हजारांचा घातला गंडा पनवेल ः वार्ताहर ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्‍या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरीबॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तसेच त्याच्या …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय माणगांव : प्रतिनिधी माणगांव तालुक्यातील  गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 ऑक्टोबर 2021 रोजी 1 वा.  सुमारास आरोपी यांचे घरात घटना घडली होती. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पिडीत मुली या शाळेतील झाडावर पेरू काढण्याकरीता पाण्याच्या टाकीवर चढल्या असतांना मुली आदिवासी समाजाच्या आहे हे आरोपी नारायण …

Read More »

नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापुर येथील हावरे यांचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. यासाठी बांधकाम करणारे मजूर देखील त्यांच्या गृहप्रकल्पाच्या आवारात राहत आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या एका मजुराने येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत हावरे बिल्डिंग साईटवर राहणार्‍या कामगाराच्या मुलीवर अतिप्रसंग …

Read More »

तोतया पोलिसांना 24 तासाच्या आत अटक

ठाकुर्लीजवळ बलात्कार प्रकरण; खाकीचा इंगा दाखवताच गुन्ह्याची कबुली पनवेल   : ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील खाडी किनार्‍याजवळ जंगलात निर्जनस्थळी एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत या तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास …

Read More »

ऑडी गाडीमधील हत्येप्रकरणी आणखी दोघे ताब्यात

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत ऑडी गाडीत झालेल्या हत्येप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आणखी दोघा जणांना सहआरोपी म्हणून गजाआड केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी व नामचीन गुंड संजय कार्ले यांची सोन्याच्या देवाण-घेवाण वरून हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून …

Read More »

पनवेल परिसरात अपघातांमध्ये दोन जण ठार; एक जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार व एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर व खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दादर वरून पुणे येथे पार्सल घेऊन टेम्पोचालक रविकांत तिवारी जात असताना त्याने पनवेलजवळील पळस्पे येथे संतोष उदावंत या व्यक्तीला …

Read More »