Breaking News

Ramprahar News Team

महास्वच्छता अभियान उत्साहात सुरूच ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9, 15, 16 व 17मध्ये रविवारी (दि. 9) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सुयश

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. शाळेचा निकाल 98.21 टक्के लागला असून, 20 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांच्या, तर तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्ज्वल …

Read More »

चक्रीवादळाचा धोका ; महाराष्ट्रावर धडकणार नाही, किनारपट्टीवर मात्र प्रभाव जाणवेल

मुंबई ः प्रतिनिधी देशाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 जूनदरम्यान हे चक्रीवादळ धडकणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर हे वादळ राहणार आहे. त्यामुळे राज्याला धोका नाही, असा निर्वाळाही हवामान विभागाने दिला आहे. हे …

Read More »

जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले

मुंबई ः मुंबईत रविवारी (दि. 9) मरीन ड्राइव्ह व जुहू अशा दोन्ही ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात 11 वर्षीय मुलाचा बुडून, तर जुहू बीचजवळ समुद्रात बुडून एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास घडल्या. भैरव बरिया व महेश शिंदे …

Read More »

भारताचे ऑस्ट्रेलियापुढे 353 धावांचे आव्हान

ओव्हल : वृत्तसंस्था शिखर धवनचं दमदार शतक आणि कर्णधार कोहलीच्या तडफदार 82 धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर …

Read More »

पनवेल : भाजपचे उद्देश टेंभे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्देश टेंभे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.

Read More »

‘प्रिआ’कडून पर्यावरण जनजागृती रॅली

रसायनी : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन (प्रिआ)च्या वतीने मोहोपाडा परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांनी कशी काळजी घ्यावी यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी पाताळगंगा रसायनी परिसरातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाताळगंगा रसायनी हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील सर्व कारखानदारांनी एकत्रित येऊन …

Read More »

पेण तालुक्यात गावठी दारूधंदेवाल्यांचे पेव

पेण : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी पेण तालुक्यात गावठी दारू धंदेवाल्यांच्यावर व दारू बनविणार्‍या हातभट्टीवाल्यांवर पेण पोलिसांनी दररोज धाडी टाकून हजारो रूपयांचा माल व तयार दारू नष्ट केली होती. या कारवाईत पेणचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह विजय धुमाळ व व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटीलही सोबत होते. मात्र दोन …

Read More »

खालापुरात ट्रकचालकाला खंडणीसाठी धमकावणारा अटकेत

खोपोली : प्रतिनिधी कोळसा वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकङून 50 हजाराची खंङणी मागणार्‍या सनील सुरेश गायकवाड (26, रा. कुंभिवली, खालापूर) याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी तांबोळी (रा. रामवाडी, ता. पेण) यांचा चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-46, बीएफ -5961) रोहा सानेगाव जेट्टीवरुन दगडी कोळसा भरुन खालापूर …

Read More »

उरण-कोप्रोली येथे भर दिवसा घरफोडी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, 16 एप्रिल रोजी कोप्रोली नाक्यावरील एकाच वेळी चार दुकांनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा या घटनेला अवघे 45 दिवस झाले असताना काल सकाळी भर दिवसा चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील घरात कोणीही नसल्याचा फायदा …

Read More »