पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले 466 कोटींचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या वेळी अनुदानाची मागणी केल्यावर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याने आता लवकरच हे अनुदान महापालिकेला मिळेल, असा …
Read More »पायल आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी
मुंबई ः नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे. तिघींनाही आज विशेष …
Read More »ब्राझीलच्या फुटबॉल कर्णधारपदी एल्वेस
रिओ जानेरिओ : वृत्तसंस्था ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली. सीबीएफने म्हटले की, ‘प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठ वेळा जेतेपदाचा मान मिळवणार्या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत …
Read More »पुरुष हॉकी संघाची घोषणा
भुवनेश्वर : वृत्तसंस्था येथे 6 जूनपासून सुरू होणार्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी आक्रमक रमनदीप सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनप्रितसिंगला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने मंगळवारी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत अ गटात भारतासह रशिया, पोलंड व …
Read More »सराव सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव ; धोनी आणि लोकेश राहुलची शतकी खेळी
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकापूर्वीच्या दुसर्या आणि अखेरच्या सराव सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा चांगलाच सराव केला आहे. सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने धावांचा डोंगर रचण्यात यश आलं. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशसमोर 360 धावांचं आव्हान उभं केलं होतं, …
Read More »रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे तिसरी रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. 30) ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा मर्यादित 40 षटकांच्या सामन्यांची असेल. ही स्पर्धा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा असून यातील कामगिरीच्या आधारे रायगडचा संघ निवडला जाईल. सुरुवातीचे सामने जेएनपीटी …
Read More »रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धेत गार्डन टीमचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त येथे रविवारी (दि. 26) सिडको गार्डन पनवेल पिल्ले कॉलेजसमोर रोटरी क्लब इंडस्ट्रीयल टाऊन पनवेल यांच्या विद्यमाने रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी (स्पोर्ट्स) डायरेक्टर श्री. मोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे …
Read More »चेन्नई येथे साकारणार संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन कॉलेज
नागोठणे : प्रतिनिधी लगोरी खेळाचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या अतुलनीय कार्याची तमिळनाडूच्या लगोरी संघटनेने दखल घेतली आहे. स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त तमिळनाडू राज्य संघटनेचे अध्यक्ष अय्यनार रामचंद्रन यांनी पेरूम्बक्कम, चेन्नई येथे गुरव यांच्या नावाने आपल्या स्वतःच्या बारा एकर जागेत भव्य दिव्य असे संतोष गुरव स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन …
Read More »माथेरानमध्ये अश्वशर्यतीची थरारक रंगत ; पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जत : बातमीदार अगदी ऐतिहासिक काळापासून माथेरानची शान असणारे ऐटबाज घोडे येथे येणार्या पर्यटकांच्या खास आकर्षणाबरोबर येथील दळणवळणाचे प्रमुख साधन ठरत आहे. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटनाला जोर धरू लागला आहे. पर्यटकांच्या वाढीसाठी येथील नगर परिषदेसह सामाजिक संस्थादेखील पुढे सरसावत आहेत. या वेळच्या पर्यटनाला वेगळीच रंगत आली असून दरवर्षी माथेरानमध्ये पर्यटनला …
Read More »प. बंगालमधील तीन आमदार, 50 नगरसेवक भाजपात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठे यश मिळवणार्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणार्या तृणमूलचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. 2017मध्ये भाजपमध्ये सामील झालेले तृणमूलचे माजी नेता मुकुल रॉय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper