Breaking News

Ramprahar News Team

भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने अधिकार्‍यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयाने देशातील जवळपास 11 संचालनालयांना यासाठी पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असे मुख्यालयाने पत्रात म्हटले …

Read More »

पाकच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर लष्कर उभारणार एअर डिफेन्स युनिट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचे हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणार्‍या आगळीकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण …

Read More »

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक धास्तावले

खोपोली ः प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. ही मान्सूनपूर्व पावसाची चाहूल असल्याने पाऊस आल्यास नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदार, उत्पादकांनी आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी दाखल केल्याने आंब्याची आवक अचानक वाढली आहे, मात्र बाजारात दाखल होत असलेला आंबा पिकण्यासाठी पूर्ण तयार …

Read More »

कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन

कल्याण : प्रतिनिधी महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. 19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करून ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने …

Read More »

पेणची श्वेता केणी खेळ पुरस्काराची मानकरी

पेण : रामप्रहर वृत्त पेणमधील म्हैसबाड (खारपाले) गावातील कुमारी श्वेता रवींद्र केणी हिने नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून महाराष्ट्र खेळ पुरस्कार पटकाविला. नवी मुंबई येथील पृथ्वी हॉलमध्ये इंडियन अ‍ॅलिम्पिक संघटनेचे व्हॉईस प्रेसिडेंट कुलदीप पँटस, दिल्ली अ‍ॅलिम्पिक असोसिएशनचे दीपक अग्रवाल, डायरेक्टर ऑफ इंडियन स्पोर्ट्स रिलेशनचे सुशील कुमार, राजकुमार …

Read More »

‘तो’ रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळत राहिला

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये रविवारी मुंबईनं चेन्नर्ईला पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईसाठी ओपनर शेन वॉटसननं 80 रनांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला. मॅचनंतर चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं शेन वॉटसनच्या खेळीबद्दल मोठा खुलासा केला. या खुलाशानंतर प्रेक्षक शेन वॉटसनचं कौतुक करताना थकत नाहीत. बॅटिंग करताना शेन …

Read More »

रेसलिंग रिंगमध्येच कुस्तीपटू सिल्वर किंगचा मृत्यू

लंडन : वृत्तसंस्था सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरू असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्टअटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला. 51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी …

Read More »

वर्ल्ड कपबाबत गंभीरला चिंता ; पांड्या, विजय शंकर ती उणीव भरून काढतील का?

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे, पण निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू …

Read More »

विद्युत रोषणाईचा झाडांना फटका

पनवेल : बातमीदार पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात हॉटेल, ढाबे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपला ढाबा, हॉटेल रात्रीच्या वेळी दिमाखदार दिसावे व लांबूनच गिर्‍हाईकाना ते दिसावे यासाठी झाडांना वेगवेगळ्या रंगाची विद्युत रोषणाई करत आहेत, मात्र ही विद्युत रोषणाई झाडांसाठी बाधक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात …

Read More »

पाणीटंचाई आणि उकाड्यातही लग्नाचा धूमधडाका सुरूच!

पनवेल ः प्रतिनिधी कडाक्याचे तापमान, असह्य उकाडा, तीव्र पाणीटंचाईने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाही तालुक्यात सर्वत्र लगीनसराईचा धूमधडाका सुरूच आहे. यामुळे पाणीटंचाई आणि उकाड्यातही वधूवर पित्यांना आपल्या मुलामुलींचे विवाह पार पाडण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. यंदा पाणीटंचाई व तापमानाने सर्व उच्चांक मोडले आहेत. पनवेलमधील तापमान जवळपास 40 अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे …

Read More »