Breaking News

Ramprahar News Team

खांदा कॉलनीत महिलांसाठी खेळ पैठणीचा

पनवेल : रामप्रहर वृत्तखांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी रविवारी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेला हा सोहळा बेलेजा बँक्वेट हॉलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय …

Read More »

शिक्षणासारखे दुसरे पवित्र कार्य नाही -आमदार प्रशांत ठाकूर

पाले खुर्द जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तजेव्हा शिक्षणासाठी एखादी वास्तू उभी राहते, तेव्हा त्यातून केवळ इमारत उभी राहत नाही, तर पिढ्यान् पिढ्या सुशिक्षित होऊन तेथील सर्वांगीण उत्कर्षाची नवी दिशा निश्चित केली जाते. म्हणूनच शिक्षण देण्यासारखे दुसरे पवित्र कार्य नाही, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हिट्स डे उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांची पहिली फेरी (हिट्स डे) 6 व 7 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट देत …

Read More »

विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत होण्यासाठी प्रयत्न

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तशासन संवेदनशील असल्याने ते जनतेपर्यंत पोहचून सेवा देते. प्राण्यांच्या बाबतीतही संवेदनशील असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे झिरो रेबीज निर्मूलन अभियान कौतुकास्पद आहे. अशा विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत नगर होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.पनवेल महापालिका …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात पॅरेंट स्पोर्ट्स मीट

खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 7) पॅरेंट स्पोर्ट्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.स्पोर्ट्स मीटचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्कूल कमिटी मेंबर …

Read More »

शिवाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह मान्यवरांनी घेतले दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील देवसागर साधक समाज श्री स.स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते दत्त जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची …

Read More »

बिग बॉस 19 फिनालेमध्ये खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो असलेल्या बिग बॉस 19 सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा महाडमध्ये प्रचार दौरा

महाड ः प्रतिनिधीभाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 28) सकाळी महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप कार्यालयाला भेट देत उमेदवारांना मार्गदर्शन केले तसेच प्रभाग क्रमांक 7, 8 व 9मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली असून या …

Read More »