पनवेल ः रामप्रहर वृत्तपरदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अथर्वचे वडील हरीश जाधव यांच्याकडे …
Read More »महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये हिरकणी महोत्सव
वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.उद्घाटन समारंभास आयुक्त …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रविवारी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर व रोजगारविषयक वेगवेगळे उपक्रम …
Read More »आगीच्या दुर्दैवी घटनांवर आळा घालण्यासाठी होणार उपाययोजना
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांचा नियमात समावेश करणार -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तइमारतींना लागणार्या आगींना आळा घालण्यासाठी त्या संदर्भातील योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले. इमारतींना लागणार्या आगीबद्दल उपाययोजनांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा ः विवेक पाटील यांची उच्च न्यायालयात माघार; मुक्काम तुरूंगातच!
पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज गुरुवारी (दि. 6) मागे घेतला. या वेळी विवेक पाटील यांच्या वकिलांनी जामिनासाठी उपस्थित केलेले मुद्दे न्यायाधीश एन.आर. बोरकर यांनी खोडून …
Read More »मच्छिमारांचे प्रश्न अधिवेशनात!
डिझेल परतावा, बोटीला नुकसानभरपाई, पीकविम्याप्रमाणे मच्छिमारांसाठी योजना सुरू करा; आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांवर लक्ष वेधले. त्यांनी डिझेल परतावा, अलिबाग दुर्घटनेतील बोटीला भरपाई आणि मच्छिमारांसाठी पीकविमा धर्तीवर योजना राबविण्याची मागणी केली. …
Read More »बाळगंगा धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे आश्वासन पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तपेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक झाली असून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सभागृहात दिले.मुंबई येथे विधीमंडळाचे …
Read More »भाजपतर्फे स्मार्ट टीव्ही आणि रेंजर सायकल सवलतीच्या दरात
अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विचुंबे येथे उपक्रमाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना 5 ते 20 मार्चपर्यंत स्मार्ट एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. विचुंबे येथे सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »नैना प्रकल्पातील शेतकर्यांना अत्यल्प सुधार शुल्कामुळे दिलासा
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पातील शेतकर्यांकडून भूखंडाच्या वाढीव मूल्यांच्या कमाल 50 टक्के सुधार शुल्क (बेटरमेंट चार्जेस) आकारले जाणार होते, परंतु शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आग्रही भूमिका …
Read More »नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधीमंडळात
प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तठाणे व रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणार्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबईत सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न दाखल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper