Breaking News

Ramprahar News Team

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण

पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. रुग्णसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच या रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वेळोवळी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा …

Read More »

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा येथे केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक …

Read More »

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळेची स्वतंत्र समिती नेमुन चौकशी करण्यात येईल आणि कारवाईही केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात …

Read More »

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सोमवारी (दि. 10) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी, कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून भारतीय …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणार्‍या किंवा समाजातील पारंपरिक भूमिका निभावणार्‍या व्यक्ती नाहीत, तर त्या समाजाची प्रगती आणि विकासाच्या मुख्य आधारस्तंभ आहेत. यामध्ये आदरणीय सौ. शंकुतला रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तपरदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अथर्वचे वडील हरीश जाधव यांच्याकडे …

Read More »

महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये हिरकणी महोत्सव

वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.उद्घाटन समारंभास आयुक्त …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रविवारी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर व रोजगारविषयक वेगवेगळे उपक्रम …

Read More »

आगीच्या दुर्दैवी घटनांवर आळा घालण्यासाठी होणार उपाययोजना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांचा नियमात समावेश करणार -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तइमारतींना लागणार्‍या आगींना आळा घालण्यासाठी त्या संदर्भातील योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले. इमारतींना लागणार्‍या आगीबद्दल उपाययोजनांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत. …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा ः विवेक पाटील यांची उच्च न्यायालयात माघार; मुक्काम तुरूंगातच!

पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज गुरुवारी (दि. 6) मागे घेतला. या वेळी विवेक पाटील यांच्या वकिलांनी जामिनासाठी उपस्थित केलेले मुद्दे न्यायाधीश एन.आर. बोरकर यांनी खोडून …

Read More »