Breaking News

Ramprahar News Team

उरणमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया; वारंवार होणार्‍या प्रकाराने एमआयडीसीच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी (दि. 5) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली. जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे 25 फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, परंतु नवघर ते बोकडविरा या एक किमी अंतरावर एमआयडीसीची …

Read More »

सातारा ः रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ‘रयत’च्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भवन उभारण्यात येत आहे. या नूतन वास्तूचे काम पूर्णत्वास येत असून या कामाची लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने-देशमुख, …

Read More »

पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचार्‍यांचा कोरोना योद्धा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या स्वच्छतादूतांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान होत आहे. त्यानुसार महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र …

Read More »

तटकरे कुटुंबीयांच्या भूलथापांनी विचलित होऊ नका -महेंद्र घरत; पं. स. सदस्य बिलाल कुरेशी यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

पेण : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहे. यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भूलथापा, विकासकामांची खोटी आश्वासने देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा एककलमी कार्यक्रम तटकरे कुटुंबीय राबवित असून अशा भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर (ता. …

Read More »

गांधीनगर मनपा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय

गांधीनगर ः गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर काँग्रेस व आम आदमी पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आपला फक्त एका जागेवरच …

Read More »

केंद्राने एक लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवले; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

लखनऊ ः वृत्तसंस्था तब्बल 4737 कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये 75 प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने न्यू अर्बन इंडिया थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला …

Read More »

महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेत काय?; अमली पदार्थ तस्करीवरून भाजपची टीका

मुंबई ः प्रतिनिधी अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर बोचर्‍या शब्दांत टीका केली आहे. मुंबईत क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्याचे काम अमली पदार्थविरोधी दलाच्या (एनसीबी) विशेष पथकाकडून करण्यात आले, पण मुंबईत अशा प्रकारे सर्रास ड्रग्जची तस्करी व वापर होत असताना …

Read More »

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचा सचिन पाटील चौथा

अलिबाग ः प्रतिनिधी उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात सुरू असलेल्या 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत अलिबागमधील सचिन पाटीलने फिटनेस फिजीक प्रकारात चौथा क्रमांक मिळवला. कोरोनामुळे जागतिक स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्याने काही खेळाडूंनी तयारी केली नव्हती. सचिन पाटीलने मात्र सर्वस्व पणाला लावत स्पर्धेच्या तयारीत स्वत:ला झोकून दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत सचिनने फिटनेस …

Read More »

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत पनवेलच्या ‘एएसए’चे यश

पनवेल ः वार्ताहर मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या मुंबई महापौर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशन (एएसए)ने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत या असोसिएशनचे सात स्पर्धक सहभागी झाले होते. नॅशनल चॅम्पियनशिप 2021चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशनचे सात खेळाडू सहभागी झाले होते. …

Read More »

दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; हेटमायरचा सुटलेला झेल ठरला मॅचचा टर्निंग पॉइंट

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलमध्ये सोमवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव करीत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करीत चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 136 धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने विजयी फटका लगावला. …

Read More »