नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अॅमेझॉन कॉल सेंटर नवी मुंबईतून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपींकडून 10 लॅपटॉप, दोन राऊटर, आठ मोबाइल फोन, चार हेडफोन जप्त करण्यात आले.रबाळे पोलिसांना शिवशंकर हाईट, से. 20 ऐरोली येथील इमारतीचे फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून, त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली …
Read More »नवी मुंबई स्वच्छ शहरांत अव्वल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा किताब अखेर प्राप्त केला. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत शहरातील नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले. त्याचे फलित मिळाले असून नवी मुंबईला गौरवण्यात आले. महानगरपालिकेने शहरात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. …
Read More »एसटी संपासंदर्भात परबांनी घेतली फडणवीसांची भेट
मुंबई : प्रतिनिधी एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी (दि. 18) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. या वेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. या वेळी पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा …
Read More »दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-गव्हाण फाटा महामार्गावरील दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या महामार्गावर दिघोडे-गव्हाण फाटादरम्यान असलेले कंटेनर गोदामातील अवजड वाहतुकीची वर्दळ अधिक प्रमाणात असून, या गोदामांना ट्रेलर पार्किंगच्या ठिकाणी काही कंटेनर उभे करण्यात येतात. त्यामुळे या गोदामांना अन्य कोणत्याही …
Read More »कराडे खुर्दमध्ये निवारा शेडचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायत निधीमधून कराडे खुर्द येथे स्मशानभूमीजवळ निवारा शेड उभारण्यात आले आहे. या निवारा शेडचे उद्घाटन प्रभारी सरपंच यशश्री योगेश मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य नलिनी कारंदे, मीनल ठोंबरे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, माधुरी चितळे, रेवती भोईर, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, …
Read More »सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिका देशात दुसरी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिकेला देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झाले आहे. वॉटर प्लस मानांकनानंतर आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबईच्या शिरपेचात खोवला गेला आहे. मॅनहोल ते मशीनहोल अर्थात सिवेज लाईन …
Read More »धार्मिक भावना भडकाविणार्या पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करू नका; नवी मुंबई पोलिसांचे आवाहन
पनवेल : वार्ताहर त्रिपुरा येथे मशिदीवर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशासह राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांनी धार्मिक भावना भडकवणारे आणि खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित न करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा पोस्ट करताना कुणी आढळून आल्यास …
Read More »‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी’
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी घणाघती टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भातखळकरांनी टीका केली आहे. एसटी कर्मचार्यांचा …
Read More »राज्यातील आघाडी सरकारविरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा
डोंबिवली : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवले आहे, असा घणाघाती आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. ते जन आक्रोश मोर्चा वेळी जनतेला संबोधित करीत होते. घन कचरा कर रद्द, लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत …
Read More »नवी मुंबईत अद्यापही मैदानी खेळांना बंदी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील उद्याने, मैदाने खुली झाली मात्र ती फक्त ठरावीक वेळत चालने, व्यायाम, सायकलिंगसाठीच, मात्र खेळांसाठी मैदाने बंदच आहेत. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न विचारला जात असून मैदाने खेळांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. खरंतर याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित असताना नवी मुंबईतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper