Breaking News

Ramprahar News Team

भाजपच्या पाठपुराव्यामुळे पनवेल परिसराचा विकास -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष जो शब्द देतो तो पूर्ण करून दाखवतो. पनवेल परिसराचा विकास हा भाजपच्या पाठपुराव्यामुळेच झाला. त्यामुळे विरोधक जे चुकीचा प्रचार करत आहेत त्याला उत्तर द्या, असे प्रतिपादन पनवेल विधानसभा मतदारसघांचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये केले. भाजप अनुसूचित …

Read More »

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे हा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क रहावे, असे मार्गदर्शनपर आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. सेक्टर प्रमुख व सेक्टर प्रभारी …

Read More »

अनुसूचित जाती मोर्चा संवाद मेळावा उत्साहात

सरकार मागासवर्गीय समाजासोबत -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपला देश आज सन्मानाने, अभिमानाने जगापुढे उभा आहे. या देशातील मागासवर्गीय समाजाला इतर सर्व समाजांच्या बरोबरीने आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार काम करत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघांचे काम प्रेरणादायी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; वर्धापन दिन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ ही संस्था पनवेल परिसरात करत असलेले काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते उपस्थितांशी संवाद …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर, उरणमधून आमदार महेश बालदी यांना उमेदवारी पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. 20) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून त्यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर, उरणमधून आमदार महेश बालदी यांना उमेदवारी पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. 20) जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. या यादीत पहिले नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून त्यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दिवाळी फराळासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात साहित्य

कळंबोली येथे सेवाभावी उपक्रम कळंबोली ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात येत आहे. कळंबोलीतील या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. नागरिकांची दिवाळी …

Read More »

दिग्दर्शक यश चोप्रा चित्रपट क्षेत्रातील एक संस्थाच जणू

माणसाचे यशापयश फक्त आणि फक्त संदर्भातून मोजणे योग्य नसतेच… एखाद्या चित्रपट कलाकार वा निर्माता व दिग्दर्शकाचे किती चित्रपट सुपरहिट ठरले (आजच्या ग्लोबल युगात त्यांनी किती कोटींचा व्यवसाय केला), त्याचे किती चित्रपट अपयशी ठरले (आर्थिक नुकसानीचे प्रमाण किती? ते कितीही असले/नसले तरी चित्रपट निर्मितीची फॅक्टरी जोरात सुरु आहेच) यावर यशापयश मोजणे …

Read More »

शिरढोणमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार

माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख भाजपमध्ये; आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व व विधायक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात असणार्‍या शिरढोण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांनी भाजपपध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार …

Read More »

आदई ग्रामपंचायतीचे शेकाप सदस्य आकाश मोकल समर्थकांसह भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेत घोटाळा करून ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे हडप करणार्‍या राजाचे राजापण सध्या तळोजा जेलमध्ये सुरू आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईतील शेकाप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली. शेतकरी कामगार पक्षाला जोरदार झटका देत आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल यांनी त्यांच्या …

Read More »