पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व निराधार माता-भगिनींना त्रास होवू नये यासाठी प्रभाग क्र.18 मध्ये विशेष उपक्रम राबविला आहे. या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व निराधार माता-भगिनीं ज्यांना जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने औषधे, गॅस सिलेंडर, भाजीपाला हे …
Read More »उरण-मोरा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील उरण-मोरा आयएसीएल कंपनी जवळील सुनिल कृष्णा कोळी यांचे घर ते पश्चिमेकडील डोंगरभाग ते पूर्वेकडील समुद्र किनारा हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव …
Read More »एमआयडीसीतील गरजूंना अन्नदान; अक्षर बिल्डरने जपली सामाजिक बांधिलकी
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर कमविणार्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात गोरगरिब भरकटला आहे. यातच पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसीत निवासी संकुले उभारणार्या अक्षर बिल्डरकडून चावणे, कासप, कराडे खुर्द, सिध्देश्वरी, चांवढोली आदी भागातील गरजू गोरगरीब, कामगार वर्ग यांना 25 मार्चपासून रोजचे दुपारचे अन्नदान केले …
Read More »खांदा कॉलनीतील नागरिकांकडून पालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत गेली दीड महिन्यापासून डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी कोरोना विषाणूशी दोन हात करून नागरिकांचे जीव वाचवत आहेत. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खाद्याला खांदा लावून आपला जीव धोक्यात घालून पनवेल महानगरपालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. हा कामगार दिर्लक्षित राहीला आहे या कामगारांवर आज कामगार दिनाचे औचित्य …
Read More »खासगी डॉक्टरांना पीपीई कीट मोफत पुरवा -आमदार गणेश नाईक
नवी मुंबई : बातमीदार संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणार्या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्यासाठी सॅनिटायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा, अशी मागणी देखील आमदार …
Read More »पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुुरुवात; कळंबोलीत सिडकोकडून रस्त्यांची दुरुस्ती
पनवेल : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोची विविध कामे बंद करण्यात आली होती. अखेर कळंबोलीत रखडलेली रस्ता डागडुजीची कामे बुधवारपासून सुरू करण्यात आली. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सिडकोचे प्रयत्न आहेत. कळंबोलीतील गटारे, पदपथ आणि रस्ता दुरुस्ती, मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे, सांडपाण्याच्या मार्गाची दुरुस्ती, उघड्या भूखंडावरील डेब्रिज उचलणे आदी कामे …
Read More »तार्यांचे जाणे…
गेला महिनाभराहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे घरात अडकून बसलेले आणि कोरोनाखेरीज डोक्याला दुसरा विचार नसलेले तमाम भारतीय गेले दोन दिवस मात्र इरफान खान आणि ऋषी कपूर या दोघा मातब्बर कलाकारांच्या अकस्मात जाण्याने हेलावून गेले आहेत. या दोघांनी मात्र जाता जाता आपल्याला जगण्याकडे पाहण्याची मोलाची दृष्टी दिली आहे. खरंतर गेला महिनाभर अवतीभवती …
Read More »पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात दररोज हजारो गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. तत्पूर्वी थर्मल स्कॅनरने तपासणी करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. त्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »वरसईत 150 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप
पेण : प्रतिनिधी जगभर थैमान घातलेला कोरोना नावाचा भयंकर मोठे संकट त्यात शेत मजूर, कामगार यांचा हातचा रोजगार गेला. त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सामाजिक बांधीलकी जपणारे पेणचे कर्तबगार, कर्तव्यदक्ष अधिकारी संजय घोडजकर यांनी स्वत:च्या वेतनातून मौजे वरसई येथे दिडशे गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, डाळ, साखर, चहापावडर, मीठ, मिरची …
Read More »‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा देणार्या शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी-कर्मचार्यांचे कामाच्या ठिकाणी जवल राहणेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद अमित जाधव यांनी केली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper