Breaking News

Ramprahar News Team

घारापुरी, पीरवाडी किनार्‍यावरील पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका

उरण : प्रतिनिधी लॉकडाऊन संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातील घारापुरी, पीरवाडी आदी पर्यटक आधारित व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मागील 45 दिवसांपासून बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तिसर्‍यांदा लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 45 दिवसांपासून सुरू असलेल्या …

Read More »

ओम साई सोसायटीतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्याने गरीब, गरजू लोकांची उपासमार होत आहे. अशा गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरण नगरपालिका हद्दीतील कामठा रोडवरील कामगार वसाहत येथील ओम साई सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सोसायटीजवळ कचराकुंडीतील कचरा साफ करणार्‍या लोकांना तसेच सोसायटीमध्ये सफाई करणारे, पाणी चालू करणारे …

Read More »

पोलीस, तहसील कर्मचार्‍यांना 400 फेस शिल्डचे वाटप

पनवेल ः रोटरीचे सेवाभावी काम नेहमीप्रमाणे सुरू असून मदतीच्या काळात त्यांनी समाजातील सर्व स्तरांना खुल्या मनाने मदत केली आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील पोलीस बांधवांना तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी 400 फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल पोलिसांना 200 आणि पनवेल तहसील कार्यालयात 200 फेस शिल्डचे …

Read More »

परराज्यात जाऊ इच्छिणार्‍यांची भाजपने भागविली तहान पनवेल ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाऊ इच्छिणार्‍यांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी मेडिकल रिपोर्टची अट ठेवण्यात आल्याने पनवेलमध्ये आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या होत्या. या नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार त्यांना पनवेल महानगरपालिका भाजप …

Read More »

कोरोना टेस्टिंग लॅबसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून 50 लाखांचा निधी

नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबईत कोरोना टेस्टिंग केंद्र ब लॅब उभारण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी 50 लाखांचा निधी दिला आहे. तसे पत्र त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस …

Read More »

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार पावसाळ्याला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या काळात नवी मुंबई शहरात सर्वांत मोठा प्रश्न असेल तर तो नवी मुंबई व वाशी येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा. तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा व तसे निर्देश सिडको व पालिकेला द्यावेत, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती …

Read More »

पनवेल महापालिकेकडून तीन हजार पीपीई किट्सची खरेदी

पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने 3000 पीपीई किट्सची खरेदी केली. बाजारभावापेक्षा शंभर रुपये कमी दराने ही खरेदी करण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका रेड झोनमध्ये, तर इतर जिल्हा …

Read More »

जेएनपीटीचा सर्वाधिक कंटेनर ट्रेन्स हाताळणीचा विक्रम

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीने आपल्या रेल्वे गुणांकामध्ये 22.39 टक्क्यांची वाढ करीत एप्रिल महिन्यात 499 कंटेनर ट्रेन्सची हाताळणी केली. ही आजवरची एका महिन्यात केलेली कंटेनर ट्रेन्सची सर्वाधिक हाताळणी आहे. अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याने जेएनपीटीचे कार्य निरंतर सुरू आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे एक प्रमुख कंटेनर पोर्ट असून …

Read More »

कोरोनाचा संकटकाळ : परमेश्वराच्या रूपात डॉक्टर-पोलीस कार्यरत

उरण : प्रतिनिधी कोरोना व्हायरसने सपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असून त्यामधून भारत देशही सुटला नाही. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. आजघडीला राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा अधिक आहे. 42 दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपला असला आणि 4 ते 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला …

Read More »

उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः बातमीदार जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. उलवे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या सेक्टर 8, उलवे येथील डेल्टा टॉवर, (ए विंग) ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना …

Read More »