पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने 3000 पीपीई किट्सची खरेदी केली. बाजारभावापेक्षा शंभर रुपये कमी दराने ही खरेदी करण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका रेड झोनमध्ये, तर इतर जिल्हा …
Read More »जेएनपीटीचा सर्वाधिक कंटेनर ट्रेन्स हाताळणीचा विक्रम
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीने आपल्या रेल्वे गुणांकामध्ये 22.39 टक्क्यांची वाढ करीत एप्रिल महिन्यात 499 कंटेनर ट्रेन्सची हाताळणी केली. ही आजवरची एका महिन्यात केलेली कंटेनर ट्रेन्सची सर्वाधिक हाताळणी आहे. अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याने जेएनपीटीचे कार्य निरंतर सुरू आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे एक प्रमुख कंटेनर पोर्ट असून …
Read More »कोरोनाचा संकटकाळ : परमेश्वराच्या रूपात डॉक्टर-पोलीस कार्यरत
उरण : प्रतिनिधी कोरोना व्हायरसने सपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असून त्यामधून भारत देशही सुटला नाही. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. आजघडीला राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा अधिक आहे. 42 दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपला असला आणि 4 ते 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला …
Read More »उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
पनवेल ः बातमीदार जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. उलवे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या सेक्टर 8, उलवे येथील डेल्टा टॉवर, (ए विंग) ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना …
Read More »कर्जत तालुक्यातील हर्याची वाडीत नळपाणी पुरवठा योजना कार्यन्वित
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हर्याची वाडीमध्ये पाणीटंचाई जाणवत असते. तेथील आदिवासी लोकांना पाणी नेण्यासाठी डोंगर उतरून पायथ्याशी यावे लागत होते, परंतु आदिवासी विकास विभागाने नळपाणी योजना तयार केल्याने तेथील आदिवासींचे हाल आता संपणार आहेत. आदिवासी पेण प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेतंर्गत 14 लाख रुपये …
Read More »माथेरान दस्तुरी नाका येथे साकारतेय सुसज्ज पार्किंग; कामाच्या दर्जाबाबत मात्र शंका
कर्जत : बातमीदार माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पर्यटकांच्या वाहनांसाठी एमएमआरडीएने सुसज्ज वाहनतळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला अंतिम स्वरूप येत असले तरी तेथे उभारण्यात येत असलेली गटारे आणि लावलेले पेव्हर ब्लॉक यांचा दर्जा नित्कृष्ट असून, वाहनतळाच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान या …
Read More »खालापुरातील चिंचवली गोहे परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग : जिमाका खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे येथे एक व्यक्ती करोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या सुनील सीताराम पाटील यांची चिंचवली गोहे येथील चाळ व चिंचवली गोहे हे महसूली गाव हा संपूर्ण परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात …
Read More »रोह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; नागरिकांची वाहनांसह गर्दी
रोहे : प्रतिनिधी रोहा बाजारपेठेत सोमवारी (दि. 4) अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून आले. यातील बहुसंख्य लोक दुचाकी व चारचाकी गाड्या घेऊन बाजारात आल्याने गाड्यांची रेलचेल दिसून आले. परिणामी सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडाला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्याने …
Read More »रामायणाचा शेवटचा भाग पाहून प्रेक्षक भावूक
मुंबई : प्रतिनिधी दूरदर्शन वाहिनीने लॉकडाऊनच्या काळात 90च्या दशकातील सर्व मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. यामधील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रामानंद सागर यांच्या उत्तर रामायण या मालिकेचा शनिवारी (दि. 2) शेवटचा भाग होता. हा भाग सुरू होताच ट्विटरवर र्ीीींंरीीरारूरपषळपरश्रश ट्रेंड सुरू होता. उत्तर रामायणाचा शेवटचा एपिसोड …
Read More »एअर फोर्सकडून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव; कोविड योद्ध्यांना अनोखी मानवंदना
मुंबई : प्रतिनिधी कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र झगडणार्या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनेकडून रविवारी (दि. 3) अनोख्या पद्धतीने सलामी देण्यात आली. हवाई दलाच्या लढावू विमानांतून देशातील वेगवेगळ्या भागांत कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे कौतुक करण्यात आले. कोरोना व्हायरसविरोधात पोलीस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मीडिया आघाडीवर लढत देत आहे. डॉक्टर, नर्सेस तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper