उरण : बातमीदार करंजाडे गावाच्या सीमांकनाबाबत दुसरी सुनावणी सोमवारी (दि. 16) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ठेवलेली होती. या वेळी योग्य तो निर्णय न झाल्याने आता ही सुनावणी पुढच्या सोमवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियोजित केलेली आहे. त्यामुळे या सुनावणी वर सर्वांचे लक्ष लागुन आहे. सीमांकन बाबत सिडकोला …
Read More »हर घर नल हर घर जल! भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्त कुडावेत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 65 …
Read More »स्वच्छता अभियानात नागरिकांचा खारीचा वाटाफ
नेरूळमध्ये रहिवाश्यांनी केली परिसराची साफसफाई नवी मुंबई : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल तरच आपल्या प्रभागासह शहराचेदेखील नाव उंचावले जाते. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटसह स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असूनदेखील …
Read More »ट्रकच्या चाकाखाली येऊन 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर ठाणे येथून कळंबोली येथील रेल्वे यार्डमध्ये जाणार्या 12 चाकी बल्कर ट्रकच्या पाठीमागील चाकामध्ये आल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळ घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघातातील ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून राजपत्रात त्याला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे राहणारा ट्रकचालक राजेश यादव हा रविवारी …
Read More »उत्तरप्रदेशात खून करून फरार झालेल्या चौघांना खारघरमध्ये बेड्या
पनवेल : वार्ताहर उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी देल्हूपूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत …
Read More »युद्ध आमुचे सुरू
महाराष्ट्रातील सत्तापालट होऊन जवळपास निम्मे वर्ष उलटले तरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. अर्थात, या प्रश्नाचे उत्तर कायद्याच्या चौकटीत राहूनच शोधायचे आहे. जनतेच्या मनातदेखील हे उत्तर स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेले दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हीच खरी शिवसेना आहे असा दावा शिंदे-समर्थक आत्मविश्वासाने करत …
Read More »वाढत्या नागरीकरणासाठी तिसरी मुंबई आवश्यक
नवी मुंबईचे वाढते औद्योगीकरण, नैना प्रोजेक्ट यामुळे वाढणारे नागरीकरण यामुळे मुंबईसह नवी मुंबईवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पनवेल महापालिका 2016 मध्ये अस्तित्वात आली. या तिन्ही महापालिकांवर वाढत्या नागरिकरणामुळे पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे जिकरीचे झाले आहे. लवकरच सुरू होणार्या विमानतळामुळे त्यात भरच पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जानेवारी …
Read More »भाजपतर्फे चेअरमन बाबा दांडेकर यांचा सत्कार
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बाबा दांडेकर यांची निवड जाहीर होताच, भाजपतर्फे बाबा दांडेकर व उपाध्यक्ष मोअज्जम हसवारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासमवेत तालुका भाजप उपाध्यक्ष बाळा …
Read More »कालवली येथील पाणीसमस्या मार्गी
आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कालवली येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि. 14) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची कालवली येथील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाची खड्डेमुक्तीकडे वाटचाल
डांबरीकरणाद्वारे काम सुरू; जनतेतून समाधान पाली ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. पुढील अडीच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला …
Read More »