जि.प. सीईओ डॉ. बास्टेवाड यांनी जाणून घेतल्या समस्या पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील 2021च्या दरडग्रस्त केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पाहणी दौरा केला. सीईओ डॉ. बास्टेवाड यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राऊत, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, महाडचे …
Read More »पनवेल महापालिका पदभरतीत मुदतवाढ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत गट’अ’ ते गट ’ड’ मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यांसाठी दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिनांक 31 ऑगस्ट रोजी शुध्दीपत्रकाद्वारे काढून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच …
Read More »पोलादपूर पोलिसांचे भंगारचोरांवर विशेष लक्ष
महाड औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखाने बंद पडले असताना त्यामधील भंगारचोरी दिवसेंदिवस वाढीस लागली असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गस्त व तपासणी कामादरम्यान पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील लोखंडी बिम, तसेच अन्य वजनदार लोखंडी संरक्षक कठडयांसाठीच्या बांधकाम सामुग्रीबाबत सहायक पोलीस निरिक्षक आंधळे यांच्याकडून झालेली कृती ही हा आंधळेंचा पाय आता भंगारचोरांवर पडणार असल्याची …
Read More »घोषणांची अंमलबजावणी
रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशीच राज्य सरकारने आठवडाभरावर आलेल्या दहीहंडीच्या दृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रूपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून 8 सप्टेंबर 2023पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे. गेल्या वर्षी सत्तेवर येताच शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडी संदर्भात मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी आता …
Read More »नागोठणेलगतचा ऐतिहासिक पूल धोकादायक
पूल नव्याने उभारणीची भाजप नेते किशोर म्हात्रे यांची मागणी नागोठणे ः बातमीदार नागोठणे ते वरवठणे गावाला जोडणार्या ऐतिहासिक पुलाने सुमारे 400 वर्षांचा टप्पा पार केला आहे. इंग्रजांच्या काळापासून वाहतूक सुरू असलेल्या या पुलाचा नागोठणेवरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जाताना प्रवासी शॉर्टकट म्हणून वापर करतात, मात्र दरवर्षी होणार्या अतिवृष्टीमुळे …
Read More »मतदार यादीमध्ये नाव गरजेचे
– आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन – कामोठे भाजपतर्फे मतदार आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर कामोठे : रामप्रहर वृत्त तुमच्या हातातील मतदानाच्या हक्कामुळेच तुम्हाला चांगले नेतृत्व निवडता येते त्यामुळे मतदार यादीमध्ये तुमच नाव असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी कामोठे येथे केले. भाजपच्या कामोठे मंडलतर्फे नवीन …
Read More »कराडे बुद्रुक येथील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विचारसरणी, विकासकामांचा धडाका व आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीला प्रभावित होत कराडे बुद्रुक येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये आपटा येथे झालेल्या कार्यक्रमात रविवारी (दि. 27) जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी …
Read More »सुसज्ज कार्यालयामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकेल
– सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास – विभागीय, उपविभागीय कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल विभागीय आणि उपविभागीय कार्यालय पनवेल क्रमांक 1 व 2 या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) पनवेल भिंगारी येथे झाले. या …
Read More »ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन वेळेचा सदुपयोग करता यावा, गप्पा मारता याव्यात, विचार विनिमय करता यावा यासाठी उपयुक्त ठरेल असे निवारा असणारे विरंगुळा केंद्र उभारल्याचे समाधान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. उलवे नोड येथील सेक्टर 17मधील बिकानेर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत इन्व्हेस्टिचर सेरेमनी शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी 7 ऑगस्ट हा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper