Breaking News

Ramprahar Team

प्रवीण तांबे यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; चित्रपटाला दिल्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही ध्येय्य गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हाणजे प्रविण तांबे. वयाच्या 41 व्या वर्षी ज्यावेळी क्रिकेट खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयामध्ये प्रविण तांबे यांची आयपीएल खेळण्यासाठी निवड झाली. त्यांच्या संर्घषाने भरलेल्या जीवनावर आधारीत ‘कोण …

Read More »

कितीही मोर्चेबांधणी केली तरी भाजपच जिंकणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई ः प्रतिनिधी विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि …

Read More »

तक्का येथे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवारी (दि. 30) उत्साहात पार पडले. तक्का येथील मराठी शाळेत झालेल्या या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे आणि ज्येष्ठ नेते तुकाराम बहिरा यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये गरोदर …

Read More »

पनवेल शहर पोलिसांकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत; दोन आरोपी गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलिसांनी ठाणे शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा वागळे युनिट-5 च्या मदतीने केलेल्या धडक कारवाईत पनवेल परिसरातील आठ चोरीच्या दुचाकी (किंमत जवळपास 4 लाख 88 हजार 500) हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरातून गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले …

Read More »

’स्मार्ट दिवाळे’चे भूमिपूजन

देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार नवी मुंबई : बातमीदार देशाचे पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मांडला. त्यांनी खासदार आमदारांना गावे दत्तक घेण्याचे सांगितले. ही संकल्पना सगळ्यात चांगली राबवली ती आमदार मंदा म्हात्रे यांनी. हे दिवाळे गावाला मिळणार्‍या सुविधांमुळे दिसून येत आहे. मंदाताई आपण जेव्हा या ’स्मार्ट दिवाळे’ गावाचे उद्घाटन कराल तेव्हा …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या परीक्षे पे चर्चा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी  परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामधून मुलांनी परीक्षेचा मनावर कोणताही ताण न घेता परीक्षा उत्सवासारखी साजरी करून परीक्षा योध्दा बनावे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या जवळ 1 एप्रिल रोजी संवाद साधणार आहेत.  त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन ओएनजीसी …

Read More »

अवैध दारू विक्रीप्रकरणी भाजयुमो आक्रमक

कामोठ्यातील हुक्का पार्लर, गुठखा, गांजा विक्रीवर कारवाई करा कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठ्यामधील अवैध दारू विक्रीप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील बेकायदेशीर हुक्का पार्लर, गुठखा, गांजा व दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी या पदाधिकार्‍यांनी केली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस स्टेशन, पुरवठा विभाग तहसील तसेच …

Read More »

झळा या लागल्या जीवा

कोरोनाच्या साथीमधून नुकताच सारा देश बाहेर पडत आहे. जीवनमान सुरळीत होऊ पाहात आहे. महाराष्ट्राने तर गेल्या दोन-अडीच वर्षांत खूप काही भोगले. साथरोगात पोळून निघाल्यानंतर निम्मा अधिक महाराष्ट्र आता दाहकतेच्या दुहेरी-तिहेरी लाटांमध्ये पोळून निघाला आहे. या दुहेरी-तिहेरी लाटा नैसर्गिक आहेत, तशाच त्या मानवनिर्मित आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील एखाददुसरी लाट शासननिर्मित …

Read More »

घरकुलाच्या मागणीसाठी लाभार्थ्याचे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी माले गावातील मारुती अनंत भुंडेरे यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. साळोख तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील माले या गावातील मारुती भुंडेरे यांना 15 व्या वित्त …

Read More »

उपोषणकर्त्या अधिपरिचारिकांची प्रकृती बिघडली

अलिबागेत नवव्या दिवशीही उपोषण सुरूच अलिबाग : प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या अधिपरीचारिकांची प्रकृती बिघडू लागली आहे. उपोषणाचा मंगळवारी (दि 29) नववा दिवस होता. प्रकृती बिघडत असली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिपरिचरिकांनी केला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षाचे प्रशिक्षण …

Read More »