माणगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली हायस्कूलमध्ये इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सत्कार समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी भूषविले. या कार्यक्रमास संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक पारकर, संस्थचे सहकार्यवाह दिलीप उभारे, संस्थेचे खजिनदार विनायक …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार; प्रवाशांना मनस्ताप महाड ः प्रतिनिधी सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आणि चवदारतळे वर्धापनदिनासाठी आलेले भीमअनुयायी यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नातेखिंड येथे रविवारी (दि.20) सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू न शकल्यामुळे कोकणात व मुंबईत जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. चवदारतळे वर्धापनदिन, शिवजयंती …
Read More »मुरूडमधील जीर्ण इमारत पाडण्यास अखेर सुरुवात
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषदेने 2004 साली बांधलेली प्रियदर्शनी इमारत धोकादायक झाल्याने रविवारी (दि. 20) पाडण्यास अखेर सुरुवात करण्यात आली. या इमारतीच्या तळ मजल्यावर व्यापार्यांसाठी गाळे तर पहिल्या मजल्यावर विविध समाजसेवी संघटनांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथे व्यायामशाळासुद्धा होती. परंतु इमारतीचा स्लॅब तसेच काँक्रिटच्या असणारा स्लॅब कोसळून …
Read More »नेरळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला सुरुवात
कर्जत ः बातमीदार नेरळ गावामध्ये गेली 56 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. यावर्षी 21 मार्च रोजी शिवजयंती उत्सव असून त्यानिमित्ताने रविवारी (दि.20)चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेने …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेकापची कोंडी
आगामी काळात रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषद आपल्या हातात असावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. सध्या जिल्ह्यात कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता काबिज करू शकत नाही, अशी राजकीय स्थिती असताना जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत …
Read More »नवी मुंबई भाजप पदाधिकार्यांतर्फे आमदार मंदा म्हात्रे यांचा सत्कार
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सीबीडी-बेलापूर से-15ए येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी सिडकोकडून सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध केला. वाशी येथे महाराष्ट्र भवन निर्माण करण्याकरिता चालू अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करून दिली; तसेच बेलापूर जलवाहतूकीच्या वॉटर टॅक्सीचे दर कमी व्हावे याकरिता तीन वर्षांसाठी टॅक्स माफ करून दिल्याबद्दल …
Read More »‘फ्रेंड्स ऑफ नेचर’तर्फे अनोखी धुळवड
उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण पूर्व विभागातील फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर यांनी शुक्रवारी (दि. 18) धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वनपरिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य केले. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी …
Read More »पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरू
भाजपच्या विद्या तामखडे यांचे प्रयत्न कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे परिसरातील पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. या कामी भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विद्या तामखडे यांनी प्रयत्न केले आहे. मागच्या पंधरवड्यात विद्या तामखडे यांनी पारधी समाजाच्या पालावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन …
Read More »जगभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशात मोठ्या वेगाने कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात …
Read More »मायनॉरिटी उर्दू कन्याशाळेत निरोप समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पीपल्स अॅन्ड पेरेन्टस् असोसिएशन पनवेल या संस्थेचा मायनॉरिटी उर्दु कन्या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वाहिद हुसेन शेख साहेब व उपाध्यक्ष जुबेर पिटटू तसेच सेक्रेटरी अजीम शब्बीर मुल्ला उर्दु कमिटीचे चेअरमन अब्दुल हमीद धुरू असलम पठाण, वहाब दाखवे, डॉ. आमीना कच्छी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper