Breaking News

Ramprahar Team

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित ‘मोदी स्टोरी’ पोर्टल लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचे एक पोर्टल तयार करण्यात आलेय. यामध्ये मोदींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टींचा समावेश असेल. ‘मोदी स्टोरी’ हे पोर्टल आज रविवारी (दि. 3) लाँच करण्यात आलेय. मोदी …

Read More »

सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान व्हावा

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन कोल्हापूर : प्रतिनिधी बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 3) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले की, देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता …

Read More »

विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रह वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि., खोपोली व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने नवीन पनवेल येथे 26 व 27 मार्च या कालावधीत विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या. या …

Read More »

पनवेल आगारातील निलंबित फक्त दोन कर्मचारी हजर

एसटी संपकर्‍यांचा लढा सुरूच पनवेल : प्रतिनिधी विलीनीकरणासाठी सुरू असलेला एसटी कर्माचार्‍यांचा लढा सुरूच असल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देऊन ही निलंबित करण्यात आलेल्या पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे पनवेल आगारातून फक्त 7 शेड्यूल सुरू आहेत. संपकरी कर्मचारी आता 5 एप्रिलला  …

Read More »

‘विशेष’ कोविड लसीकरणासाठी आवाहन

नवी मुंबईत दिव्यांगांकरिता आज सत्र नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांकरीता सोमवारी (दि. 4) सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ व ऐरोली याठिकाणी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लसीकरण सत्रात …

Read More »

माणगावात कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्राचे उद्घाटन

माणगाव : प्रतिनिधी समाजात विविध प्रकारचे वाद-विवाद होत असतात. विशेष:ता ग्रामीण भागातील पक्षकार न्यायाची अपेक्षा करतात. हे वाद, विवाद विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी समजून घेऊन सोडविल्यास विद्यार्थ्यांना समाजात काम करण्याची उर्जा मिळेल व पक्षकारांनाही मोफत न्याय मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी (दि. 1) माणगाव येथे केले. …

Read More »

सैन्य दलातील सेवानिवृत्त कमांडो जयेश सुर्वेंचे माणगावात जंगी स्वागत

माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील वाकडाई नगरचे सुपुत्र कमांडो जयेश जयसिंग सुर्वे हे भारतीय सैन्य दलातून 17 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचे शनिवार (दि. 2) माणगाव नगरीत वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. कमांडो सुर्वे यांचे स्वागत करण्यासाठी माणगावमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगावमधील वीर यशवंतराव घाडगे माजी …

Read More »

खालापुरातील कॅम्प मॅक्स हॉटेलवर हातोडा

वनखात्याच्या अडीच एकर जागेवर होते अतिक्रमण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी वनविभागाच्या जागेवर आलिशान हॉटेल थाटून खोर्‍याने पैसे ओढणार्‍या कलोते (ता. खालापूर) येथील कॅम्प मॅक्स हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामावर शनिवारी (दि. 2) वनविभागाने बुलडोझर फिरवला. खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण परिसरात धनिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. याठिकाणी फार्महाऊस आणि हॉटेल …

Read More »

रायगडात शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत

अलिबाग : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 2) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. जिल्हाभरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या खंडानंतर मोकळेपणाने हा सण साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. अलिबाग शहरात शनिवारी सकाळी श्रीराम मंदिर येथून …

Read More »

गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय महत्त्वाचा; तो घाईघाईने का घेऊ नये?

रशिया-युक्रेन युद्धामुळे 52 हजार अंशांपर्यत कोसळलेला भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यात साठ हजार अंशांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ एका महिन्यात तो आठ हजार अंशांनी वाढला आहे. जेव्हा बाजार पडला तेव्हा ज्यांनी गुंतवणूक घाईघाईने काढून घेतली त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. गुंतवणुकीतून घाईघाईने बाहेर पडणे कसे नुकसानीत जाऊ शकते …

Read More »