Breaking News

Ramprahar Team

धावपळीच्या जीवनात म्युझिक थेरपीसारखेपर्यायी उपचार महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तधावपळीच्या जीवनात मानसिक शांतता आणि लवकर बरे होण्यासाठी म्युझिक थेरपीसारखे पर्यायी उपचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरच्या उद्घाटनावेळी केले. लायन्स सरगम क्लबने आरोग्य आणि शांततेच्या दिशेने उचललेल्या महत्त्वाकांक्षी लायन्स सरगम म्युझिक थेरपी सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

अमानुष 50 वर्ष

दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …

Read More »

पनवेलमध्ये हातमाग, यंत्रमाग कापडांचे प्रदर्शन

अर्चना ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटनपनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) झाले.भाऊराया हॉन्डलुमच्या संयोजनातून 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री …

Read More »

कल्पतरु सोसायटीमध्ये आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील कल्पतरु सोसायटीमध्ये डॉक्टर के.सी डायग्नॉस्टीकच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.23) करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.या वेळी परेश ठाकूर यांनी आरोग्य तपासणी केली तसेच कोरोना काळानंतर नागरीक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधीक सतर्क झाले असून …

Read More »

महिलांसाठी आई एकविरा दर्शन सहल

पनवेल : रामप्रहर वृत्तआई एकविरा दर्शन या महिलांसाठी एकदिवसीय मोफत सहलीचे आयोजन भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सहलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.23) झाला. त्यांनी महिलांना शुभेच्छा देत केदार भगत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार …

Read More »

सहकार भारतीतर्फे महिलांचा सन्मान

वर्षा ठाकूर, वैशाली आवाडेंची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तसहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.22) आयोजित केला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुखउपस्थिती …

Read More »

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी (दि.16) मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.रायगडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर तळोजा मजकूर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध …

Read More »

खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कोकण दर्पणचा 14 वर्धापन दिन आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला होता. वर्धापन दिनाचे औचित्यसाधून राज्य …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर …

Read More »