वर्षा ठाकूर, वैशाली आवाडेंची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तसहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.22) आयोजित केला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुखउपस्थिती …
Read More »तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी (दि.16) मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.रायगडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर तळोजा मजकूर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध …
Read More »खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे स्पेडर ग्लोरी क्लब हाऊसमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.16) करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्गार काढले तसेच त्यांनी खारघर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कोकण दर्पणचा 14 वर्धापन दिन आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला होता. वर्धापन दिनाचे औचित्यसाधून राज्य …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर …
Read More »दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह पनवेल : रामप्रहर वृत्तरिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ह. भ. …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक
शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक उलवे नोडमध्ये समिती …
Read More »‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.26) झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहिरी सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या विविध शाळांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच विविधि …
Read More »नमक हराम 51 वर्ष
बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाज बांधवांनी आपले समर्थन देत जाहीर पाठिंबा दिला. जे आपल्या हिंदुत्वाचे संरक्षण करणारे आहेत, जे आपल्या सुखा दुःखात सोबत राहतात आणि सर्व समाजाला न्याय मिळवू देण्यासाठी कटीबद्ध असतात अश्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper