Breaking News

Ramprahar Reporters

नेरे येथे महाआरोग्य शिबिर; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे महाआरोग्य शिबिरावेळी केले.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी नमो युवा रन

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलमधील वडाळे तलाव येथे नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले आहे.’स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली होणार्‍या या रनचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

युवाशक्तीच्या जोरावर भारत 2047 साली विकसित देश होणार -मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

पनवेल : रामप्रहर वृत्ततरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले असून या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश 2047 साली विकसित होणार आहे. त्यास अनुसरून देशातील युवक-युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व …

Read More »

पनवेल तालुक्यात प्रथमचश्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी (दि.17) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तपनवेलमध्ये श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ उत्साहात झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात …

Read More »

मोखाड्याच्या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट कॉलेज पुरस्कार प्रदान

केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सन्मान मुंबई : प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) प्रदान करण्यात आला.मुंबई विद्यापीठाच्या कलिना …

Read More »

सेठ स्टुडिओतील आठवणी…

निर्माता सुधाकर बोकाडेला एका गोष्टीची विलक्षण हौस मौज होती. आपल्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे मुंबईत वा आऊटडोअर्सला असलेले चित्रीकरण आणि आपल्या यशस्वी चित्रपटाची ग्लॅमरस ओली पार्टी यात आम्हा सिनेपत्रकारांनाही सहभागी करून घेणे. अशातच एके दिवशी सेठ स्टुडिओत लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’च्या सेटवर त्याने आमंत्रित केले. सेटवर शिरलो तोच एका हाऊसफुल्ल …

Read More »

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठाकडून सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण 15 …

Read More »

सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-1, आर-2, आर-3, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि …

Read More »

रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठायोजनांची अंमलबजावणी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक शुक्रवारी (दि.12) अलिबागमध्ये पार पडली. …

Read More »