Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आरक्षण निश्चितीसाठी मंगळवारी (दि. 11) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. या सोडतीद्वारे एकूण 20 प्रभागांतील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.आयुक्त …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार मंचच्या सदस्यांना अपघात विमा पॉलिसीचे वाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे वर्ष अनेक उपक्रमांद्वारे साजरे होत आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणार्‍या व सक्रिय पत्रकारांच्या नोंदणीकृत संस्थेने लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर …

Read More »

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वेगाने विकासकामे -आमदार प्रशांत ठाकूर

कळंबोलीत दैनिक बाजार, खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेची स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामे वेगाने सुरू आहेत. सिडकोलादेखील परिसराचा इतका विकास करता आला नाही जितका विकास महापालिकेच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे येणार्‍या काळातही आपल्याला अधिक ताकदीने काम करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

लावणीप्रधान चित्रपटाची परंपरा… लावणीसम्राट विठाबाई नारायणगावकरांवर चरित्रपट ‘ईठा’

मराठी चित्रपटाच्या चौफेर, यशस्वी, बहुरंगी बहुढंगी वाटचालीतील अभिनेत्रीची ठळक वैशिष्ट्यातील एक महत्त्वाची गोष्ट, त्यांची नृत्य निपुणता.विशेषत लावणी नृत्य. यात हंसा वाडकर, जयश्री गडकर तसेच लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक अशी बरीच नावे घेता येतील.दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आता लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ हा चरित्रपट दिग्दर्शित करीत …

Read More »

रायगड भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम 10 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे मंत्री तथा भाजपचे रायगड संपर्क प्रमुख आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर आणि दक्षिण रायगड भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी (दि. 8) …

Read More »

पनवेलमध्ये अधिवक्ता कार्यशाळा उत्साहात

मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथे अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 8) अधिवक्ता कार्यशाळा 2025 आयोजित करण्यात आली होती. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यशाळेला …

Read More »

मालदार बॅरल्स कंपनीतील कामगारांच्या लढ्याला यश

आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा एमआयडीसीतील मालदार बॅरल्स कंपनीमधील कामगारांच्या न्यायासाठी सुरू असलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी ठरला. कंपनीकडून मिळणार्‍या कायदेशीर देण्यांची अंमलबजावणी झाल्याने कामगारांमध्ये समाधानाची भावना असून या विजयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या ठाम सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र कामगार संघटनेच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सातारा येथे शैक्षणिक दौरा

सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्था आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे एक महत्त्वाचा व ज्ञानवृद्धी करणारा अभ्यास दौरा शुक्रवारी (दि. 7) यशस्वीरित्या पार पडला. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी …

Read More »

नवीन पनवेलमध्ये वंदे मातरम् गीताचे भव्य समूह गायन

देशाभिमान आणि एकतेचा अविस्मरणीय अनुभव; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तथोर तत्वज्ञ व कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् हे गीत लिहिले त्याला 150 वर्षे पूर्ण झाली. ’वंदे मातरम्’ असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमा-रोमात देशभक्तीचा संचार होतो. अशा या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गीताचा गजर शुक्रवारी (दि. 7) देशभर …

Read More »

रोटरी प्रीमियर लीगचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तबहुप्रतीक्षित रोटरी प्रीमियर क्रिकेट लीगच्या पाचव्या हंगामाला सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत आणि आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहित केले.टीआयपीएलच्या सौजन्याने तसेच रोटरी क्लब …

Read More »