आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्तसर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने येथील एसटी आगारात नवीन पाच बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.14) झाले.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, …
Read More »योग विथ आमदार प्रशांत ठाकूर!
प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनी विशेष उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर
पनवेल एमकेसीएलचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) पनवेलच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण …
Read More »पनवेल शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया -आमदार प्रशांत ठाकूर
पर्यावरण दिनी महापालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण पनवेल : रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने एक लक्ष वृक्षारोपणासाठी उचललेले पाऊल हे निश्चितच अभिनंदनीय व पनवेलच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. त्यामुळे पनवेल शहर अधिकाअधिक सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपण नागरिकांनीही कटिबद्ध व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पनवेल …
Read More »उरणमधील कळंबुसरेला वादळी पावसाचा तडाखा
आमदार महेश बालदी यांच्याकडून पाहणी आणि मदत उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील कळंबुसरे गावात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 26) तातडीने गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी गरजूंना तातडीची आर्थिक मदतही दिली.आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून लोकांना …
Read More »कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध
सिडको रिकाम्या हाती माघारी; आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तदोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उलवे नोडमधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे सोमवारी (दि. 26) रिकाम्या हाती परतावे लागले. पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर …
Read More »राज खोसला जन्मशताब्दीनिमित्त…
हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक राज खोसला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक अष्टपैलू दिग्दर्शक. 31 मे 1935 ही त्यांची जन्म तारीख. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सी.आय.डी., मेरा गाव मेरा देश, बम्बई का बाबू या चित्रपटांच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात …
Read More »मच्छीमार बांधवांना विविध सवलती मिळणार -मंत्री नितेश राणे
उरण : वार्ताहरशेतकर्यांना ज्या ज्या सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सर्वच्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. या अनुषंगाने शंभर टक्के पूर्तता होण्यासाठी मी व माझे खाते प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते करंजा येथील सभेत बोलत होते.मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त कीर्तन महोत्सव
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पनवेल : प्रतिनिधीसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस कीर्तन महोत्सव …
Read More »परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुरुष कुस्तीत सिकंदर शेख, विजय चौधरी, शिवराज राक्षे, किरण भगत; तर महिलांमध्ये अमेघा घरत, सृष्टी भोसले किताबाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृतरायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper