Breaking News

Monthly Archives: March 2019

प्रश्नमंजुषा, स्फूर्तिगीत स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : नववर्ष स्वागत समितीच्या वतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि स्फूर्तिगीत स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नववर्ष स्वागत समिती गेली 25 वर्षे मराठी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पदवी वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. एलिझावेथ मश्युज् उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून उपस्थितांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, …

Read More »

पाली-मुंबई एसटी बस सेवा अचानक बंद

पाली : प्रतिनिधी ऐन उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर पाली – मुंबई एसटी बससेवा बंद केल्याने प्रवाशी व चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ही  बससेवा पुर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांबरोबरच प्रवाशांतून जोर धरत आहे. मोडकळीस व धोकादायक स्थितीत असलेले पाली बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. भरीतभर म्हणून सुरु असलेल्या एसटी बसेसदेखील …

Read More »

कायद्याच्या कचाट्यात सापडले इंदोरीकर महाराजांचे कीर्तन,खोपोलीकर संतप्त

खोपोली : प्रतिनिधी शिवजयंती उत्सवानिमित्त खोपोलीतील शिवप्रेरणा मित्र मंडळ- काटरंग आणि मोगलवाडी ग्रामस्थ यांच्या  तर्फे  रविवारी (दि. 24) प्रख्यात कीर्तनकार व समाजप्रबोधक इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता सुरु झालेले कीर्तन रंगांत आले असतांना, रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी खोपोली पोलीस तेथे आले व त्यांनी …

Read More »

वाळू उपसा बंद असल्यामुळे महसुलात घट

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अधिकृत वाळू उपसा गेले 6 महिने पूर्णपणे बंद आहे. वाळू उपसा पुन्हा सुरू व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. परतु त्यात अपयश येत आहे. त्यामुळे महसुलात प्रचंड घट झाली आहे.  मागील वर्षी वाळू उपशाचे लिलाव करून शासनाला 8 कोटी 81 लाख रूपये इतका महसूल …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यामध्ये कमळ फुलले

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. त्याची मतमोजणी होऊन सोमवारी (दि. 25) निकाल जाहीर करण्यात आले. त्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तर बोली ग्रामपंचायत सर्वपक्षीय आघाडीच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने श्रीवर्धन तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले …

Read More »

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान

ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ठाणे बेलापूर रोड, दिघा, ऐरोली, नवी मुंबई येथे रविवार, दिनांक 24 मार्च, 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 86 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य …

Read More »

व्यवसायाच्या निमित्ताने दोन लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार व्यवसायाकरिता घेतलेले 2 लाख रुपये परत न केल्या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मारुती चिंतू भोपी (नावडे) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून आरोपी यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. आरोपी नेहा सुदेश शिंदे व सुदेश शिंदे यांनी व्यवसायाकरीता 2 लाख रुपये घेतले होते. सदरची …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे धाडसत्र; 75 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

तुर्भे : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी 73 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल …

Read More »

नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाई आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न यशस्वी, एमएमआरडीए अधिकार्यांसह बैठक

नवी मुंबई : बातमीदार एमएमआरडीए  न्हावा-शिवडी सी लिंक क्वारीडोअर रस्त्याचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांच्या होत असलेल्या नुकसान भरपाई पुनर्विकास पॅकेज संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीएम.एमएमआरडीए  सह संबंधिक अधिकार्‍यांसमवेत बांद्रा येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, अधीक्षक अभियंता  …

Read More »