पाली : प्रतिनिधी ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी निघालेल्या उमदेवार व कार्यकर्त्यांना भर उन्हात मतदारांशी संवाद साधणे कठिण होऊन बसले आहे. उन्हाच्या तिव्रतेने …
Read More »Monthly Archives: March 2019
जलसाक्षर भारतासाठी
जल किंवा पाणी या दोन अक्षरी शब्दापुढे सध्या प्रत्येकाच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. जेव्हा विहीर कोरडी पडते, तेव्हा पाण्याची खरी किंमत कळते, हे बेंजामिन फ्रँकलिनचे वाक्य पाण्याचे मानवी जीवनासाठी असलेले महत्त्व पटवून देते. जगात तिसरे महायुद्ध झालेच, तर ते पाण्याच्या टंचाईमुळे होईल, असे भाकीत बहुसंख्य …
Read More »फुसका बार
शहरी भाग असो की ग्रामीण, गरिबीत खितपत पडलेल्यांचे दर्शन आजही अगदी सहजच घडते, पण हा राजबिंडा राजपुत्र अवघी पाच वर्षे देशाची जबाबदारी सांभाळणार्या मोदींच्या माथ्यावर या सार्याचे खापर फोडून मोकळा होतो आणि पुन्हा सत्तेवर आल्यास गरिबांना किमान उत्पन्न उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवतो. आपली घोषणा हा एक धमाका आहे. आजवर …
Read More »अश्विनच्या ‘त्या’ कृत्यावर दिग्गज नाराज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना जिंकून किंग इलेव्हन पंजाब संघाने विजयी सुरुवात केली आहे, मात्र राजस्थान फलंदाज जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यानंतर अश्विन दिग्गजांच्या टिकेचा धनी बनला आहे. बटलरला बाद केल्यानंतर अश्विनच्या अखिलाडू वृत्तीवर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन गोलंदाजी …
Read More »पंजाबची राजस्थानवर मात
बटलर ठरला अश्विनचा अजब बळी जयपूर : वृत्तसंस्था आयपीएल 12च्या साखळी लढतीत राजस्थान रॉयलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 14 धावांनी विजय मिळविला. पंजाबचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल सामनावीर ठरला. सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेले 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. जॉस बटलर …
Read More »उरणमध्ये विद्युत डीपीला आग
उरण : बातमीदार उरण शहरातील आनंदनगर कॉर्नर येथील लिबर्टी पार्क (सोसायटी)जवळील महावितरण कंपनीच्या एका डीपीला मंगळवारी (दि. 26) सकाळी अचानक आग लागली. डीपीवर वाढलेली झाडेझुडपे व कचर्यामुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. डीपीला आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या जागरूक नागरिकांनी महावितरण, अग्निशमन दल, उरण नगर परिषदेशी संपर्क साधला. त्यानुसार सिडको व …
Read More »जागरूक तरुणामुळे वाचले; एमएसईबीचे ट्रान्समिशन कार्यालय
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील सोमनाथ म्हात्रे या कर्तव्यदक्ष तरुणामुळे मोठ्या आगीची हानी टळली आहे. जिमखान्यासमोर असलेल्या एमएसईबीच्या ट्रान्समिशन कार्यालयाशेजारी असलेल्या सुक्या पालापाचोळ्याला अज्ञात इसमाने आग लावली. ही आग पसरत जाऊन आजूबाजूला पसरली. या भागाला खेटूनच एमएसईबीच्या कार्यालय असल्याने मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता, परंतु म्हात्रे यांनी तातडीने अग्निशमन …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण कोर्स
पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोकडून विमानतळ संबंधित प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मुला-मुलींनी सिडकोच्या तारा प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. सिडकोच्या तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने रोजगारभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रमांतर्गत सध्या एअर लाइन्स रिझर्वेशन …
Read More »पोलीस असल्याची बतावणी करणार्या दोघांना अटक
पनवेल : बातमीदार आपण पोलीस आहोत असे बतावणी करून दोन वेगवेगळ्या घटनांत नागरिकांची फसवणूक करणार्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलेटवरून आलेल्या दोघा इसमांनी तैबुर बासीद अली (वय 30 वर्षे) व शहाजहान अली यांच्याकडून पोलीस असल्याचे सांगून त्यांची पर्स घेतली व तुम्ही …
Read More »सारडे गावात शिवजयंती साजरी
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील सारडे गावात शिवसेना, युवासेना आणि व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वैभव पाटील, अजय पाटील, अमोल पाटील, प्रसाद म्हात्रे, भूषण पाटील, कानिफनाथ पाटील, गुलशन, प्रशांत भगत, म्हात्रे, शाखाप्रमुख दिलीप पाटील, उपशाखाप्रमुख अशोक पाटील, युवासेना प्रमुख प्रेमनाथ भोईर, उपप्रमुख हरिश्चंद्र …
Read More »