Breaking News

Monthly Archives: March 2019

पनवेलमध्ये नारीशक्तीला सलाम विविध क्षेत्रांतील महिलांचा मनपातर्फे गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. 8) साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीनेही नारीशक्तीला सलाम करण्यात आला. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नेहा गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात महिला दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे …

Read More »

लीज डीड सुधारणा योजनेचे सिडकोकडून सादरीकरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा : राज्याच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर मांडण्यात आला …

Read More »

टीआयपीएलमध्ये महिला कर्मचार्यांचा सन्मान

पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीआयपीएलच्या पाडेघर येथील कार्यालयात महिला कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना कर्मचारी वृंद, दुसर्‍या छायाचित्रात महिला कर्मचार्‍यांनी केक कापून महिला दिन साजरा केला.

Read More »

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्‍या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

पनवेल : जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप प्रतोद अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,  भाजप जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आदींनी शुभेच्छा दिल्या. सोबत अनेश ढवळे, प्रविण खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील …

Read More »

अटल आहार योजनेद्वारे कामगाराना सकस आहार

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात आतापर्यत 10 लाखावर कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे, मात्र कामगारांची नोंदणी करून न थांबता कामगार हिताची प्रत्येक योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी  सकस आहार नाममात्र पाच रुपयात अटल आहार योजनेद्वारे देण्यात येईल. अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होईल, …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन

पनवेल : जनता सहकारी पतपेढीच्या वतीने पनवेलमधील मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भाजप नेते मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढी संचालक डॉ. रेखा बहिरा, कर्मचारी अर्चना कांबळे, विद्याघर ताडकर, कल्पेश पवार, मुख्याध्यापक आर. एच. गोंधळी,  दीपक खुटले …

Read More »

मनपा मुख्यालयात सार्वजनिक शौचालय

पनवेल : महापालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून शुक्रवारी नव्याने उभारण्यात येणार्‍या सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन प्रभाग समिती ड चे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कंत्राटदार एम. एम. म्हात्रे, देसाई यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींसाठी तसेच नागरिकांसाठीही सुविधा उपलब्ध …

Read More »

मनपातर्फे विकासकामे जोरात

नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या प्रभागात बस थांब्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महापलिकेच्या  नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून साईनगर आणि लायन्स गार्डन येथे बस थांबा सुरु करण्यात आला आहे. या बस थांब्याचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, …

Read More »