श्रीवर्धन : प्रतिनिधी खराब हवामानामुळे मागील काही दिवसांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनासी झाली आहे. पाच ते सहा दिवसाची वस्ती करूनसुध्दा खोल समुद्रात पुरेशी मच्छी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागातील मच्छिमारी नौका किनार्याला साकारलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आवक घटून मच्छीचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 1000ते 1200मच्छिमारी नैाका …
Read More »Monthly Archives: April 2019
विरोधक अफवा पसरवित आहेत -वैकुंठ पाटील
पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघात विरोधी पक्षाला पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 23) रावे (ता. पेण) गावातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला होता. तो डाव हाणून पाडण्याचे काम आम्ही केले. यावेळी आम्ही सयंम बाळगल्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र विरोधी पक्ष फक्त …
Read More »सर्वाधिक मतदान पेण, अलिबागमध्ये
पेण : प्रतिनिधी पेण मध्ये 3 लाख 76 इतके मतदार असून 65.17 टक्के म्हणजे 1 लाख 95 हजार 567 मतदान झाले तर अलिबागमध्ये 2 लाख 92 हजार 421 मतदार असून पैकी 1 लाख 89 हजार 758 म्हणजे 64. 89 टक्के मतदान झाले. यापाठोपाठ दापोली येथे 2 लाख 79 हजार 238 …
Read More »बारणे यांना निर्णायक आघाडी देणार; वर्षा बोराडे यांची ग्वाही
कर्जत : बातमीदार नेरळ गावात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक आघाडी मोहाचीवाडी परिसर देणार, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्षा वर्षा बोराडे यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मोहाचीवाडी भागात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महायुतीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी रॅलीमधील महिला कार्यकत्यार्ंनी …
Read More »आप्पा बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदारांना आवाहन
खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी थेरगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी …
Read More »वणवे सुरूच आता तरव्यांनी होरपळतोय पोलादपूर तालुका
पोलादपूर तालुक्यात मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू झालेले वणवे आता चैत्र महिन्याच्या मध्यावरही सुरू असून चैत्रपालवी फुटण्यापूर्वी कवळं काढण्यासाठी राब काढल्यानंतर पारंपरिक शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून शेतात जाळले जाणारे तरवे आणि उन्हाची झळ यामुळे होणारी तापमानवाढ यंदा अधिक झळ सोसावयास लावणार आहे. या उष्म्यासोबत दिवसा-दुपारी तब्बल 32 ते 40 अंश सेल्सियस …
Read More »चेन्नईचा सक्सेस मंत्र मी निवृत्त झाल्यावर सांगेन -धोनी
चेन्नई : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्येही अपवाद वगळता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. या सार्याचं श्रेय कर्णधार धोनीला दिलं जात असून, हे सर्व त्याला कसं जमतं असं कोडं क्रिकेटरसिकांना पडलं आहे, मात्र हे कोडं सुटण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘चेन्नई’च्या यशाचं गुपित …
Read More »सभा आणि शोभा!
तापमानाचा पारा वर चढत असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचारही चांगलाच तापू लागला आहे. त्यातून राजकीय धुरळा उडत असून, आरोप-प्रत्यारोपाचा डाव ऐन रंगात आला आहे. अशा वेळी सर्वच पक्षांचे नेते जोरदार भाषण देत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये काहींना उत्तम प्रतिसाद लाभतोय, तर काहींची मात्र पुरती दमछाक होताना दिसत …
Read More »महिलांच्या आयपीएलला अखेर मुहूर्त मिळाला
मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात …
Read More »धोनीइतकी देशसेवा कुणाचीच नाही -कपिल देव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला धोनीबद्दल काहीच बोलायचं नाही. धोनीएवढी देशसेवा दुसर्या कोणत्याच क्रिकेटपटूने केलेली नाही. मी त्याचा सन्मान करतो,’ अशी प्रतिक्रिया कपील देव यांनी दिली. मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी या वर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. टीका करणार्या सगळ्यांना धोनीने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper