छत्तीसगड ः वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली. दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात …
Read More »Monthly Archives: April 2019
आम्हाला गुंड नको, खासदार हवेत
उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला रत्नागिरी ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. याआधी इथे गुंड होते. विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत, तर खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »‘आंबोली’ भागविणार मुरूडकरांची तहान
सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरूड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मे अखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली …
Read More »‘टिकटॉक’वर संपूर्ण बंदी हवी
आपल्या कुटुंबातील तरुणांना अशा अॅपपासून दूर ठेवणे शक्य होत नसल्याची हतबलता कित्येक पालक व्यक्त करतात. अशा वेळी देशातील तरुण आणि लहान मुलांना अशा समाजमाध्यमांपासून संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहेच आणि ती पार पाडण्यात केंद्र सरकारने सुयोग्य अशी शिताफीच दाखवली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर केंद्र सरकारने गुगल आणि अॅपल या …
Read More »वर्ल्ड कप संघात निवड झाली नाही म्हणून हा खेळाडू ढसाढसा रडला
ढाका : वृत्तसंस्था 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड स्वतःच्या टीमची घोषणा करत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा फास्ट बॉलर तसकीन अहमद ढसाढसा रडला आहे. मीडियाशी …
Read More »‘भारतात वेगवान खेळपट्ट्यांची गरज’
मुंबई : प्रतिनिधी ‘वेगवान खेळपट्ट्यांमुळे चेंडू आणि बॅटदरम्यान बरोबरीची लढत रंगते. यामुळे भारताला वेगवान गोलंदाज घडविण्यास मदतही मिळेल. त्यामुळे भारतामध्ये जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरणार्या खेळपट्ट्या तयार झाल्या पाहिजेत,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान …
Read More »श्रीलंकेने या खेळाडूला केले कर्णधार; आचंबित करणारा निर्णय
कोलंबो : वृत्तसंस्था 2019 च्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेने धक्कादायक निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने वनडे टीमचा नियमित सदस्य नसलेल्या खेळाडूला कर्णधार बनवलं आहे. भारतामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची जशी वनडे क्रिकेटमधली प्रतिमा आहे, तसाच श्रीलंकेचा हा खेळाडू आहे. दिमुथ करुणारत्नेला श्रीलंकेने वर्ल्ड कपसाठी कर्णधार बनवलं आहे. टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळख …
Read More »शास्त्री म्हणतात, इंग्लंड वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार!
दुबई : वृत्तसंस्था भारतीय टीमचे प्रशिक्षक असले, तरी रवी शास्त्री यांनी इंग्लंड हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. ‘इंग्लंडने मागच्या 2 वर्षांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. इंग्लंडची बॅटिंग आणि बॉलिंगही खोल आहे. तसेच घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे ते प्रबळ दावेदार आहेत,’ …
Read More »चेन्नईचा विजयरथ रोखला
सहा गडी राखून हैदराबाद विजयी हैदराबाद : वृत्तसंस्था डेव्हिड वॉर्नर (50) आणि जॉनी बेअरस्टो (61*) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर सहा गडी राखून मात केली. फिरकीपटू रशीद खानची प्रभावी फिरकी आणि त्याला गोलंदाजांची मिळलेली उत्तम साथ याच्या बळावर हैदराबादने चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 132 धावांत रोखले आणि हैदराबादला …
Read More »विरोधकांनी विकासकामांकडे डोळसपणे पहावे
उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रहार कर्जत : विजय मांडे ’मी गेल्या पाच वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात विकास कामे केल्यानेच सहाही विधानसभा मतदारसंघातील जनतेशी जोडला गेलेलो आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझी गणना केली जाते. अनेक विकास कामे मी केली आहेत. परंतु भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ओढली असल्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper