Saturday , December 3 2022

Monthly Archives: May 2019

शेतकर्यांपर्यंत सुविधा पोहोचवा

पालकमंत्र्यांचे निर्देश; अलिबागमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अलिबाग : जिमाका यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे व उत्पादन वाढ व्हावी, यासाठी शेतकर्‍यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि.29) येथे दिले. रायगड जिल्ह्याची सन 2019 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी …

Read More »

राज्यात वनक्षेत्रासह ‘वाघ’ वाढले

नागपूर ः प्रतिनिधी राज्यात वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघ वाढले असून यंदा 250 च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही 102 च्या वर पोहोचले आहेत, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. वन विभागातर्फे …

Read More »

मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्षाकडे सोपवले राजीनामे

मणिपूर ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अंतर्गत वातावरणही खराब झाल्याचे दिसत आहे. देशभरातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. मणिपूरमधील काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी मणिपूर काँग्रेस कमिटीतील त्यांना असलेल्या विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे …

Read More »

पायल तडवी आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई ः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. डॉ. पायल तडवी हिनं बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. पायलच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे असा युक्तिवाद तिच्या वकिलांकडून …

Read More »

मुंबई-पुणे फक्त अडीच तासांत इंटरसिटीचा वेग वाढला

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना आता तुमचा जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच 31 मे पासून एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त 2 तास 35 मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करणार …

Read More »

महायुती लाखोंच्या फरकाने विजयी

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा; विधानसभेची वाट बिकट मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात फक्त सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत तर अनेक जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत मोठे मताधिक्यही मिळवले आहे. 2014 प्रमाणे 2019 मध्येही भाजपा-शिवसेना युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या तपशीलानुसार भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या 16 …

Read More »

आज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने देशात अभूतपूर्व यश मिळवूून सलग दुसर्‍यांदा सत्ता आपल्याकडे राखली. त्यामुळे पंतप्रधानपदाचा शपथविधीही विजयानुसार मोठा होणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रपती भवन प्रथमच एकावेळी सहा हजारांहून अधिक पाहुण्यांचा पाहुणचार करणार असल्याचे समजते. मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारांहून अधिक पाहुणे …

Read More »

उरणमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात निर्विवाद बहुमत मिळाल्याने भाजपमध्ये विविध पक्षकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच धर्तीवर उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांनी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपत प्रवेश केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष रवी …

Read More »

शेतकर्‍यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा ः मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना

मुंबई ः प्रतिनिधी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकर्‍यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »

पनवेलमधील झोपडपट्टीतील अनधिकृत दुकाने जमीनदोस्त ; वाहतूक कोंडी संपणार; रस्ते घेणार मोकळा श्वास

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होईल. पनवेल शहरातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. …

Read More »