Saturday , December 3 2022

Monthly Archives: May 2019

नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे जल्लोशात स्वागत

अलिबागमध्ये कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली; भाजप कार्यालयाजवळ थेट प्रक्षेपण अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदो यांनी गुरूवारी (दि. 30) पंतप्रधानपदाची दुसर्‍यांदा  शपथ घेतली. त्यावेळी  रायगडात भाजप कार्यकर्त्यांनी  जल्लोष केला. अलिबागमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला. शपथविधीचे थेट प्रक्षेपण पहाता यावे, म्हणून अलिबाग येथील भाजप कार्यालयाजळ मोठा पडदा लावण्यात …

Read More »

त्या रात्री पाकिस्तानचा एकही खेळाडू झोपला नाही

लंडन : वृत्तसंस्था ठराविक मॅचच्या एक दिवस आधी झोप यायची नाही, हे सचिन तेंडुलकरने अनेक वेळा सांगितलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी बरेच वेळा असं झाल्याचं सचिन म्हणाला होता. पण पाकिस्तानच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्या दिवशी पाकिस्तान टीमचा एकही खेळाडू भीतीमुळे झोपला नव्हता. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी …

Read More »

वर्ल्ड कपदरम्यान विराटसोबत फोटो काढण्याची संधी

कार्डिफ : वृत्तसंस्था वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्डकपमधील पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात येणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत आपला एकतरी फोटो असावा, अशी प्रत्येक क्रीडाप्रेमीची इच्छा असते. ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. क्रिकेटचाहत्यांना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबच फोटो काढण्याची संधी मिळणार …

Read More »

शास्त्री म्हणाले, अभी तो मै जवान हूं!

लंडन : वृत्तसंस्था जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका विजयाचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतच विजयी पताका फडकावेल असा विश्वास …

Read More »

गुगलने डुडल साकारून दिल्या वर्ल्ड कपला शुभेच्छा

आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने खास डुडल बनवले आहे. गुगल ओपन करताच होमपेजवर डुडल दिसते. यात ओच्या जागी चेंडू आणि एलच्या जागी विकेट बनवण्यात आले आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला, तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार …

Read More »

सर्व संघांचे सेनापती राणीच्या भेटीला

लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांच्यासोबतच त्यांनी लंडन येथील बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स हॅरीचीही भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या भेटीची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यातीत एका छायाचित्रात राणीसह …

Read More »

ही तर केवळ सुरुवात आहे

शेकापचे नेते विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी अलिबागमधील पत्रकार हर्षद कशाळकर यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना केलेली मारहाण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. 23 मे 2019 रोजी जिल्हा क्रीडासंकुल नहुली तालुका – अलिबाग येथे संपन्न झाली. या मतमोजणीच्या  वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेले हर्षद प्रकाश कशाळकर यांना …

Read More »

दिव्यांगांना हवी सुयोग्य संधी

दिव्यांगांकरिता काम करणार्‍या संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून देशात हलकेहलके त्यांच्यासंदर्भातील परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागले असून महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. समाजातील एक दुर्लक्षित, वंचित, एकाकी घटक ठरणार्‍या अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे जगणे अर्थपूर्ण, स्वावलंबी व सुसह्य करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. त्यादृष्टीनेच …

Read More »

पेणमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या रायगड युनिट पेण तर्फे प्रतीपालीत विद्यार्थ्यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रायगड युनिटचे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व शैक्षणिक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, रजिस्टर, चित्रकला वह्या, पेन्स, रेनकोट, छत्री आदि शैक्षणिक …

Read More »

बोरिवली ग्रामपंचायतची टंचाईमुक्तीकडे वाटचाल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी भागात नळपाणी योजना असूनदेखील तेथे कायम पाण्याची समस्या जाणवत आहे. ग्रामपंचायतीने टंचाई जाणवत असलेल्या पाच ठिकाणी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असून, त्या सर्व ठिकाणी वीज पंप लावून पाणी उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण बोरिवली ग्रामपंचायत पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होत …

Read More »